एक्स्प्लोर

Neena Gupta: 'मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे ना...'; परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

नुकताच नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  नीना गुप्ता (Neena Gupta) या वेगवेगळ्या वेब सीरिजमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच नीना यांनी सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर भडकल्या नीना गुप्ता 

नीना गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  त्या मुंबईमधील नेहरु सेंटरमधील आर्ट फेस्टिव्हलमध्ये फिरत आहेत. यावेळी एक व्यक्ती नीना गुप्ता यांची परवानगी न घेता त्यांचा फोटो काढतो. ते पाहून नीना गुप्ता या म्हणतात, 'लोक माझी परवानगी न घेता माझे फोटो काढतात. मी तर मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे ना, जाऊ देत.' नीना यांच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले. 

नीना यांच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तर पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

नीना गुप्ता यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम

बधाई दो, शुभमंगलम सावधान, गुड बाय आणि ऊंचाई या हिट चित्रपटांमध्ये नीना गुप्ता यांनी काम केलं. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. पंचायत वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेल्या मंजू देवी या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.

'वध' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती 

9 डिसेंबरला नीना गुप्ता यांचा वध हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात नीना गुप्ता यांच्यासोबतच संजय मिश्रा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. . राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंह संधूने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. नीना यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Satish Kaushik : गरोदर नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी; जाणून घ्या नेमकं काय घडलेलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
Embed widget