एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Satish Kaushik : गरोदर नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी; जाणून घ्या नेमकं काय घडलेलं?

सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा आज वाढदिवस आहे.

Satish Kaushik : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा आज वाढदिवस आहे.  13 एप्रिल 1956 रोजी सतीश यांचा जन्म झाला. चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता आणि कॉमेडियनची भूमिका साकारणारे सतीश हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी मनं जिंकतात. त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीनं पाहतात. त्यांनी 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या  मौसम या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  सतीश हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. 

गेल्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) यांचे 'सच कहूं तो' हे पुस्तक लाँच झाले. या पुस्ताकामध्ये नीना यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरंच काही लिहीले आहे. या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, सतीश कौशक यांनी नीना यांना प्रपोज केले होते. त्यावेळी नीना या प्रेग्नंट होत्या.  
 
याबाबत एका मुलाखतीमध्ये सतीश यांनी सांगितलं होतं की, ' 1975 पासून नीना आणि माझ्यात मैत्री आहे. आम्ही एकमेकांचे नँसी आणि कौशिकन असं नाव ठेवलं होतं. मी तिच्या कुटुंबाला देखील ओळखत होतो. आम्ही दोघे   दिल्ली यूनिवर्सिटीमध्ये एकत्र होतो. तसेच आम्ही नाटकांमध्ये देखील एकत्र काम केले. आम्ही  'जाने भी दो यारो', 'मंडी' आणि 'तेरे संग' या चित्रपटांमध्ये काम केले. पण नंतर आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यस्त झालो. नीना गरोदर असताना मला खूप काळजी वाटत होती. जेव्हा मी तिला प्रपोज केलं तेव्हा माझ्या मनामध्ये काळजी, आदर, अशा बऱ्याच भावना होत्या. '

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Drushya Adrushya Upcoming Marathi Movie: 'वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा...', मराठीतल्या बहुचर्चित सस्पेन्स-थ्रीलर सिनेमाचं पोस्टर रिलीज, कधी रिलीज होणार?
'वास्तव आणि भ्रम याच्यातील सीमारेषा...', मराठीतल्या बहुचर्चित सस्पेन्स-थ्रीलर सिनेमाचं पोस्टर रिलीज, कधी रिलीज होणार?
Manasi Salvi: मराठमोळ्या अभिनेत्रीने अर्ध्यातूनच सोडली हिंदी मालिका; ईमेल वाचून निर्माते भडकले, कायदेशीर कारवाईचा इशारा
मराठमोळ्या अभिनेत्रीने अर्ध्यातूनच सोडली हिंदी मालिका; ईमेल वाचून निर्माते भडकले, कायदेशीर कारवाईचा इशारा
Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2: 'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व का नाकारलं? भाऊ कदमांनी कारण स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...
'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व का नाकारलं? भाऊ कदमांनी कारण स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...
3 Idiots: '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये मोठा ट्विस्ट, सिनेमात चौथ्या इडियटची एन्ट्री, 'त्या' सुपरस्टार अभिनेत्याचं नाव समोर
'3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये मोठा ट्विस्ट, सिनेमात चौथ्या इडियटची एन्ट्री, 'त्या' सुपरस्टार अभिनेत्याचं नाव समोर

व्हिडीओ

West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
Pune Crime Nasrapur Case: नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
नसरापूर प्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील कोण? पोलिसांकडून तिघांच्या नावांची शिफारस
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात, स्कॉर्पिओची धडक; भीषण अपघातात 4 ठार 4 जखमी
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
8 लग्न पचवले, नवव्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले; बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या
Bird flu in Maharashtra: महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती, 'या' जिल्ह्यात 8 दिवसांत 2 लाख कोंबड्या मारल्या, पशुखाद्य जमिनीत गाडलं
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात नवी अपडेट, उपचार मिळण्यात साडेपाच तासांचा विलंब ठरला मृत्यूचे कारण? धक्कादायक माहिती समोर
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना पुन्हा उधाण
Embed widget