एक्स्प्लोर

Salman Khan Viral Video :  नदीमभाई आणि सलमान खानची मतदान केंद्रावर भेट, भाईजानच्या कृत्यानं जिंकली साऱ्यांची मनं 

Salman Khan Viral Video : बॉलीवूडमधील दिग्गज सिनेमॅटोग्राफर नदीम खान हे देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले.

Salman Khan Viral Video :  नदीम खान (Nadeem Khan) यांनी 40 हून अधिक चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. यामध्ये डिस्को डान्ससह अनेक सुपरहिट सिनेमांचा समावेश आहे. किंगल अंकल, इलजाम, जुर्म, आवर्गी, गुनाह, गँग, खलनायका यांसारखे सिनेमे समाविष्ट आहेत. पण काही वर्षांपूर्वी शिड्यांवरुन पडल्यामुळे नदीम खान यांची ब्रेन सर्जरी झाली. तरीही त्यांची पत्नी पार्वती खान या त्यांना घेऊन मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचल्या. यावेळी त्यांची भेट बॉलीवूडचा भाईजान सलमानसोबत (Salman Khan) झाली. यावेळी सलमानच्या कृत्याने चाहत्यांनी मनं जिंकून घेतलीत. 

सलमान जेव्हा वांद्रे पश्चिम येथील त्याच्या मतदान केंद्रावर पोहचला, त्यावेळी नदीम खानही तिथे होते. त्यावेळी सलमानने त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. नदीम खान यांची ब्रेन सर्जरी झाल्यामुळे त्यांना बऱ्याचश्या गोष्टी कळत नाही पण तरीही सलमाने त्याची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला. सध्या सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही बराच व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट्स करत भाईजानचं कौतुक केलं आहे.                                                                      

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

कोण आहेत नदीम खान?

नदीम खान यांनी जवळपास 40 पेक्षा अधिक सिनेमांसाठी  सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आहे. यामध्ये डिस्को डान्सर सारख्या सुपरहिट चित्रपटांव्यतिरिक्त, किंगल अंकल, इलजाम, जुर्म, आवर्गी, गुनाह, गँग, खलनायका सारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.  सिनेमॅटोग्राफी करण्यासोबतच त्यांनी 'तिरची टोपीवाले' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. नदीम खान 1994 मध्ये चंद्रकांता या लोकप्रिय मालिकेसोबत छायाचित्रण दिग्दर्शक म्हणूनही जोडले गेले होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ही बातमी वाचा : 

Deepika Padukone-Ranveer Singh : दीपिका बेबी बंपसह मतदानाला, गर्दीत होणाऱ्या आईला सांभाळताना दिसला रणवीर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget