एक्स्प्लोर

संजय दत्तला नियमानुसार पॅरोल-फर्लो, मुंबई हायकोर्टाचा दिलासा

संजय दत्तला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक दिली गेली होती. त्याला मिळणारे पॅरोल आणि फर्लोही नियमानुसार होते, असा दावा सरकारने केला होता.

मुंबई : अभिनेता संजय दत्तला पॅरोल आणि फर्लोची शिक्षा देताना कोणतेही नियम मोडलेले नाहीत, असं मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाने निर्वाळा दिल्यामुळे संजय दत्तसह राज्य सरकारलाही दिलासा मिळाला आहे. 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आठ महिने आधीच त्याची सुटका झाली. शिक्षेच्या काळात त्याला वारंवार मिळणाऱ्या सुट्ट्यांवर सवाल उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली. पाच वर्षांपैकी 18 महिन्यांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती, तर उर्वरित शिक्षा त्याने नुकती पूर्ण केली. मात्र पाच वर्ष पूर्ण होण्यास आठ महिन्यांचा अवधी असताना त्याची सुटका करण्यात आली. शिक्षेच्या काळात त्याने पॅरोल आणि फर्लो मिळून 118 दिवस जेलबाहेर काढले होते, यावरुन सरकारला लक्ष्य केलं जात होतं. जस्टिस एस सी धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. गृहखात्याकडून वैध कागदपत्रांची पूर्तता झाल्याचं समर्थन करण्यात राज्य सरकारला यश आलं आहे. संजय दत्तला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक दिली गेली होती. त्याला मिळणारे पॅरोल आणि फर्लोही नियमानुसार होते, असा दावा सरकारने केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget