एक्स्प्लोर

Mumbai Diaries Season 2: मुंबई डायरीज-2 वेब सीरिजमध्ये 'हे' मराठमोळे कलाकार साकारणार भूमिका

Mumbai Diaries Season 2: मुंबई डायरीज-2 या वेब सीरिज ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांनी झलक देखील बघायला मिळत आहे. जाणून घेऊयात मुंबई डायरीज-2 वेब सीरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांबद्दल...

Mumbai Diaries Season 2:  मुंबई डायरीज (Mumbai Diaries) या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मुंबई डायरीज-2  या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरचं अनेकांनी कौतुक केलं आहे. जोरदार पाऊसामुळे मुंबईमधील लोकांची उडालेली तारांबळ आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी केलेली लोकांची मदत, हे मुंबई डायरीज-2  वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. मुंबई डायरीज-2 या वेब सीरिज ट्रेलरमध्ये काही मराठी कलाकारांनी झलक देखील बघायला मिळत आहे. जाणून घेऊयात मुंबई डायरीज-2 वेब सीरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांबद्दल

मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजमध्ये अभिनेते शरद पोंक्षे हे महत्वाची भूमिका साकारणार आहेत. वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये त्यांनी झलक बघायला मिळत आहे. शरद पोंक्षे यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांनी मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझी नविन वेबसिरीज “मुंबई डायरीज 2” 6 ऑक्टो पासून येत आहे आवश्य पाहा'.

मुंबई डायरीज-2 या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. मृण्मयीनं मुंबई डायरीजच्या पहिल्या सीझनमध्ये देखील काम केलं होतं. तसेच मुंबई डायरीज-2 सीरिजच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची झलक देखील बघायला मिळत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज  6 ऑक्टोबरपासून  प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जाणार आहे. या वेब सीरिजमध्ये  कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma), मोहित रैना (Mohit Raina), टीना देसाई (Tina Desai), श्रेया धन्वंतरी (Shreya Dhanwanthary), सत्यजीत दुबे (Satyajeet Dubey) ,प्रकाश बेलावाडी (Prakash Belawadi) यांनी देखील काम केलं आहे. भारतात आणि जगभरातील 240 देशांमध्ये  मुंबई डायरीज-2 ही वेब सीरिज स्ट्रीम केली जाणार आहे. प्रेक्षक या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्वाच्या बातम्या :  

Mumbai Diaries 2 Announced: मुंबई डायरीज-2 चा टीझर आऊट; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार सीरिज? कधी होणार रिलीज? जाणून घ्या सर्वकाही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget