एक्स्प्लोर

Bollywood : स्टारकिडला सिनेमात घेतल्यानंतर दिग्दर्शकाचं नशीबच फळफळलं, लेकीसाठी अभिनेत्याने थेट बंगलाच गिफ्ट केला 

Bollywood : कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबराने नुकतच सुनील शेट्टीचा एक अनुभव शेअर केला आहे. सध्या त्याची बरीच चर्चा सुरु आहे. 

Bollywood : स्टारकिड्सना सिनेमात कास्ट करणं, तसेच त्यांना सिनेमात काम मिळवून देणयासाठी अभिनेत्यांनी घेतलेल्या कष्टांची  बऱ्याचदा चर्चा होत असते. स्वत:च्या मुलांसाठी अनेकदा हे अभिनेते सिनेमांची निर्मिती देखील करतात. त्यातच आता कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबराने देखील असाच एक स्टारकीडचा अनुभव सांगितला आहे. अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांच्यासोबतचा एक प्रसंग मुकेश छाबराने सांगितला आहे. 

मुकेशने नुकतीच भारती टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. अथियाला सिनेमात कास्ट केल्यानंतर सुनील शेट्टीने त्याच्या ऑफिससाठी त्याचा बंगलाच गिफ्ट केला होता. त्यामुळे स्टारकिडला कास्ट केल्यानंतर या दिग्दर्शकाचं नशीबच फळफळलं असल्याचं म्हटलं जातंय. 

मुकेश छाबराने सांगितला अनुभव

भारती टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटलं की,माझ्याकडे स्वत:च्या ऑफिससाठी जागा नव्हती. त्यानंतर जेव्हा मी कास्टिंग डिरेक्टर म्हणून उभा राहू लागलो, तेव्हा सुनील शेट्टी जो मुंबईतला सगळ्यात चांगला अभिनेता आहे, त्याने मदत केली. त्यांनी मला त्यांचा आराम नगर येथील 160 हा बंगला दिला. त्याचवेळी मी त्यांच्या मुलीचा हिरो या सिनेमासाठी काम करत होते. अथिया त्यामध्ये होती. त्यांनी माझं काम पाहिलं. माझं ऑफिस बघून त्यांनी म्हटलं की, अरे तू एवढुश्या ऑफिसमध्ये काम करतोस,माझा बंगला आहे 160 तो तू घेऊन टाक.                                                           

पुढे त्याने म्हटलं की, ही गोष्टी माझ्यासाठी खूप खास होती. त्यांनी मला म्हटलं की, तो रिकामाच आहे, तिथे तू तुझं काम सुरु कर. त्यांनी मला माझं ऑफिस दिलं. तो माणूस काय करतो हे तो कधीच कुणाला सांगत नाही. त्याने मला त्याचा संपूर्ण बंगला दिला. मला सांगितलं की भाड्याचं आपण नंतर बघू, तू माझ्या मुलीसाठी एवढं केलं आहेस, त्यामुळे तू कसलाच विचार करु नकोस.   

View this post on Instagram
 
A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi: 'वेड' लावणारा कोणता अभिनेता बिग बॉसच्या घरात जाणार? कलर्स मराठीच्या पोस्टमुळे 'या' अभिनेत्याच्या नावाच्या चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघाAjit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा
Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Embed widget