एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: 'वेड' लावणारा कोणता अभिनेता बिग बॉसच्या घरात जाणार? कलर्स मराठीच्या पोस्टमुळे 'या' अभिनेत्याच्या नावाच्या चर्चा

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात आता शुभंकर तावडेची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सिझन येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच अनेक कलाकारांची नावं या यादीमध्ये समोर येतायत. पण हे कलाकार खरंच सहभागी होणार का? हे येत्या 28 जुलै रोजीच स्पष्ट होईल. यामध्ये आता अभिनेता शुभंकर तावडेचंही (Shubhankar Tawade) नाव समोर आलं आहे. 

कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे शुभंकरच्या नवाची चर्चा रंगू लागली आहे. त्या सोशल मिडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत शुभंकरच्या नाव पुढे केलं आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आता प्रेक्षकांना अवघ्या काही दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

'त्या' सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चा

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वेड लावणारं प्रेम तर याच्याकडून शिकावं,पण हा आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला आहे. शुभंकर हा काही महिन्यांपूर्वी आलेल्या वेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पोस्टवर वेड लावलंय हे गाणंही लावण्यात आलं आहे. जे याच सिनेमातलं आहे. त्यामुळे शुभंकर आता बिग बॉसच्या घरात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

वर्षा उसगांवकरांनी चर्चांना दिला पूर्णविराम

दरम्यान अभिनेत्री वर्षा उसगांवकर या देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कारण स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं! या मालिकेतून त्यांनी निरोप घेतला. त्यानंतर त्या आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार अशी चर्चा रंगू लागली होती. पण यावर वर्षा उसगांवकरांनी भाष्य करत त्या बिग बॉसच्या घरात जाणार नसल्याचं सांगितलं आहे. 

'हे' कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

  मालिकांमधून काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेले कलाकार विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे हे दोघेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे सोशल मिडिया स्टार अंकिता वालावलकर ही देखील बिग बॉसच्या घरात जाऊ शकते. यांच्यासोबत दुनियादारी सिनेमातला कोणात कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार याची देखील अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : घरात होणार गुलाबी साडीची हवा, अंबानींच्या सोहळ्यानंतर आता संजू राठोड आता बिग बॉसही गाजवणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget