एक्स्प्लोर

Mirzapur Season 3 Teaser : ...तो समझो घायल शेर लौट आया;'मिर्झापूर सीझन 3' धमाकेदार टीझर पाहिलात का?

Mirzapur Season 3 Teaser :' मिर्झापूर सीझन 3'ची रिलीज डेट जाहीर करण्यात आल्यानंतर आता या सीझनचा टीझर आउट करण्यात आला आहे. प्राईम व्हिडीओने सोशल मीडियावर हा टीझर लाँच केला.

मिर्झापूरच्या सत्तेसाठी सुरू असलेला संघर्ष या सीझनमध्येही सुरू राहणार आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), अली फजल (Ali Fazal), रसिका दुग्गल (Rasika Dugal), विजय वर्मा (Vijay Verma), श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) आदी तगडी स्टारकास्ट आहे. 

टीझरमध्ये काय?

या टीझरमध्ये कुलभूषण खरबंदा यांच्या व्हाईस ओव्हरमध्ये जंगलातील नियम, प्राण्यांचे सांकेतिक वागणं सांगण्यात येत आहे. हे सांगितले जात असताना पडद्यावर आपल्याला मिर्झापूरच्या या सीझनमध्ये काय होणार याचा अंदाज येतो. बीना भाभी आणि गुड्डू भैय्या हे एकत्रित येणार की आणखी काही होणार, मागील सीझनमध्ये जखमी झालेला कालीन भैय्या आता या सीझनमध्ये कसे हिशोब चुकते करणार का? हे या सीझनमध्ये दिसणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

कधी होणार  रिलीज?

'मिर्झापूर सीझन 3' हा 5 जुलैपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मागील काही महिन्यांपासून चाहत्यांचे रिलीज डेटकडे लक्ष लागले होते. 

'मिर्झापूर सीझन 3' साठी व्हा तयार!

प्राईम व्हिडीओने कॅप्शन लिहित पोस्टर रिलीज केले आहे. 'कर दिए है प्रबंधन मिर्जापूर-3 का' अशी कॅप्शन पोस्टरसह देण्यात आली. 'मिर्झापूर सीझन 3' मध्ये   मुन्ना भैय्याची भूमिका साकारणारे दिव्येंदू शर्मा नसणार. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैय्या आणि मुन्ना भैय्यामध्ये झालेल्या चकमकीत मुन्ना भैय्याचा मृत्यू होतो. 

एक्सेल एंटरटेन्मेंटचे निर्माते रितेश सिधवानी यांनी म्हटले की, “मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचे कौतुक केले. आता पुन्हा एकदा प्रेक्षक मिर्झापूरमध्ये पोहचणार आहेत. प्रेक्षकांना हा सीझन आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाहा टीझर : Mirzapur Season 3 - Official Teaser | Pankaj Tripathi, Ali Fazal, Shweta Tripathi, Rasika Dugal

इतर महत्त्वाची बातमी :

Kota Factory Season 3 Trailer : "तैयारी ही जीत है"; 'कोटा फॅक्ट्री सीझन 3'चा ट्रेलर रिलीज; 'या' दिवशी सुरू होणार जीतू भैयाचा क्लास

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?
85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शुभेच्छा! ऑन आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष ..
Yunus Shaikh On Sahar Shaikh : सहर नॉटरिचेबल? जात प्रमाणपत्र अवैध? वडिलांचं एका शब्दात उत्तर
Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
बीडमधील मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक होणारच, बिनविरोध नाही; अश्विनी देशमुखांवरुद्ध राजकीय संघर्ष अटळ
Gold : 2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले,अक्षय तृतीयेपूर्वी सोन्यात चढ-उतार; पुढे काय होणार, मोतिलाल ओसवालचा अहवाल काय सांगतो?
2026 मध्ये सोन्याचे दर 10 टक्क्यांनी वाढले, पुढं काय होणार,मोतिलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचा अहवाल काय सांगतो?
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
'तुम्ही केवळ राजकीय संघटना, पूर्ण भारत नाही, भारतीय लष्कर नाही, तुम्ही म्हणजे भारतीय नाही; डरपोकांसारखे लष्करामागे लपू नका, आम्ही टीका तुमच्यावर करतोय, देशावर नाही, समोर या आणि बोला'
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
Embed widget