एक्स्प्लोर

CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नसीरुद्दीन शाह, मीरा नायरांसह 300 कलाकार

सीएए-एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ नसीरुद्दीन शाह, मीरा नायरांसह 300 कलाकारांनी खुले पत्र लिहलं आहे.

नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील बर्‍याच भागात वारंवार निषेध होत आहे. आता बॉलिवूडकरांनीही या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केलं आहे. यात चित्रपट निर्माता मीरा नायर, नंदिता दास, अभिनेता नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, पार्थ चटर्जी, अनीता देसाई, किरण देसाई, टीएम कृष्णा, आशीष नंदी आणि गायत्री चक्रवर्तीसह 300 पेक्षा अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. 300 पेक्षाही अधिक जणांची स्वाक्षरी असलेलं खुल पत्र देशातील जनतेला लिहलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सीएए-एनआरसीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं खुले पत्र लिहलं आहे. सर्वांचे हस्ताक्षर असलेल्या या पत्रात, "राष्ट्राचा जीव धोक्यात आहे. आमच्या राज्यांचे हित आणि भारतीयांचे जीवनमान धोक्यात आहे." असल्याचं म्हटलं आहे. बरेच लोक अन्यायाविरोध बोलत नसल्याचंही विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यात उतरलेल्या बॉलिवूडकरांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी देत असलेला लढा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचं गाभीर्य पाहता आपल्यालाही आपल्या संविधानाच्या तत्वांना वाचवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन बॉविवूडकरांनी केलं आहे. दीपिका पादुकोण जेएनयूत - या अगोदर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण जवाहरलाल नेहरू युनिवर्सिटीच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. जेएनयूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची तीने यावेळी विचारपूस केली. ज्याठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सरु होतं, त्याठिकाणीही दीपिकाने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष गंभीर जखमी झाली होती. मुंबईतही कलाकार रस्त्यावर - दिल्लीतील जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईत आंदोलन करण्यात आले होते.यात दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, कॉमीडीयन कुमाल काम्रा, अभिनेत्री दिया मिर्झा, गोहर खान, जोया अख्तर आदी लोक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी निषेधाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. Video | नसीरुद्दीन शाह, कोंकणा, पालेकरांसह 600 कलाकार मोदींविरोधात एकवटले | मुंबई | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Embed widget