एक्स्प्लोर

Marathi Star : आघाडीच्या ब्रॅंडच्या जाहिरातीत ललित प्रभाकर आणि वैभव पंडित झळकणार

Marathi Star : ललित मुख्य भूमिकेत असून वैभव पंडितने या जाहिरातीच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Marathi Star : आघाडीच्या ब्रॅंडच्या जाहिरातीत ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि वैभव पंडितची (vaibhav pandit) झळकणार आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून ललित प्रभाकर आणि वैभव पंडितची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या जाहिरातीत ललित मुख्य भूमिकेत असून वैभव पंडितने या जाहिरातीच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता ललित प्रभाकरने 'आनंदी गोपाळ', 'हंपी' आणि 'स्माईल प्लीज' सारख्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'एक उगवता स्टार' अशी ओळख असलेल्या ललितने नाटक, मालिका, वेब सीरिज आणि सिनेमा अशा विविध प्लॅटफॉर्मवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो जाहिरातीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

जाहिरातीच्या अनुभवाविषयी ललित म्हणाला,"माझा चित्रपट असो, नाटक असो किंवा वेब सीरिज असो, मी माझे 100% देतो. शूटिंग करतानाचा माझा अनुभव खूप अनोखा होता. व्यस्त वेळापत्रक, मोठा क्रू, पूर्णपणे व्यावसायिक लोक. आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही,आम्ही आमचे 100% दिले आहेत."

दिग्दर्शक वैभव पंडित म्हणाले,"ललितसोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव खूप मनोरंजक होता.  जरी तो मराठी इंडस्ट्रीतील एक मोठा स्टार असला तरी, तो त्याच्या विनोदी वन-लाइनरसह संपूर्ण क्रू ला खूप हसवत होता. तो एक सामान्य माणूस आहे परंतु काम करताना तेवढाच मेहनती आणि व्यावसायिक आहे".

ललितने आगामी प्रोजेक्ट
ललित मीडियम स्पायसी, झोम्बिवली, कलरफूल आणि तारी हे ललितचे आगामी प्रोजेक्ट आहेत. 

संबंधित बातम्या

Man Jhala Bajind : 'मन झालं बाजिंद'... कृष्णा आणि रायाची जोडी रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला, रंगणार एक तासाचा विशेष भाग

RRR Movie Posponed : आरआरआर सिनेमाला कोरोनाचा फटका, रिलीज डेट ढकलली पुढे

Kangana Ranaut : पोलीस आणि FIR पासून वाचव देवा! नवीन वर्षात कंगना रनौतचे तिरुपती बालाजीला साकडं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget