एक्स्प्लोर

Telly Masala : 'ठरलं तर मग' मालिकेला प्रेक्षकांची पसंती ते कार्तिकी गायकवाडची बाली सफर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Updates : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर रंगणार गप्पांची मैफील! आज रंगणार विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज या कार्यक्रमाचा विशेष भाग पार पडणार आहे. आजच्या विशेष भागात अभिनेत्री पल्लवी जोशीबरोबर (Pallavi Joshi) गप्पांची मैफील रंगणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serials : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी

Marathi Serial Trp Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक मालिकेत नवीन ट्वीस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.
 
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Dada Kondke : लालबागला गिरणी कामगाराच्या पोटी जन्म घेतलेला महाराष्ट्राचा सुपरस्टार; जाणून घ्या दादा कोंडकेंचा सिनेप्रवास...

Dada Kondke : लोकप्रिय विनोदी अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. येत्या 8 ऑगस्टला त्यांची 91 वी जयंती आहे. आपल्या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या विनोदी संवादांनी प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. दादा कोंडके अभिनेते असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शकही होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nitin Desai : नितीन देसाईंच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिरवली पाठ; अखेरच्या निरोपासाठीही बॉलिवूडकरांना वेळ नाही?

Nitin Desai Last Rituals : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण ज्या नितीन देसाईंनी आपल्या प्रतिभेनं अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांची फ्रेम न फ्रेम जिवंत केली, त्या हिंदी सिनेमांच्या दुनियेतल्या आमिर खान (Aamir Khan), आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowarikar), मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्याखेरीज एकही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित नव्हता.                 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटील चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडची पती रोनितसोबत बाली सफर

Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली कार्तिकी गायकवाड सध्या तिच्या पतीसोबत अर्थात रोनितसोबत बालीला गेली आहे. कार्तिकी आणि रोनितच्या बालीतील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इंडोनेशियामधील बाली या पर्यटनस्थळी कार्तिकी आणि रोनित फिरायला गेले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget