एक्स्प्लोर

Kranti Redkar : क्रांती रेडकरला दररोज येतात जीवे मारण्याचा धमक्या; समीर वानखेडेंबद्दल अभिनेत्री म्हणाली...

Kranti Redkar : क्रांती रेडकरने नुकतचं एका मुलाखतीत तिच्या आयुष्यासंबंधित अनेक सिक्रेट्स सांगितली आहेत.

Kranti Redkar : अभिनेत्री, दिग्दर्शिका, उद्योजिका अशा विविध माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवणारी क्रांती रेडकर (Kranti Redkar) नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या मोठया गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मुलींपासून ते नवऱ्यापर्यंतच्या सर्व गोष्टी ती उलगडत असते. मात्र क्रांतीच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अजून तिच्या चाहत्यांना माहित नाही.

क्रांती रेडकर काय म्हणाली?

क्रांतीने नुकतच एका मुलाखतीत तिच्या आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आयुष्यातील असेच काही सिक्रेट्स उघड केले आहेत. क्रांती म्हणाली,"अंडरवर्ल्ड आणि वेडे चाहते या दोन गोष्टींपासून मला सगळ्यात जास्त धोका आहे. ड्रग्जशी अंडरवर्ल्डचा थेट संबंध असल्याने ते सतत अॅक्टिव्ह असतात. ड्रग्जशी अंडरवर्ल्डमध्ये घर, कुटुंबाचादेखील विचार केला जात नाही". 

क्रांती पुढे म्हणाली,"मला दुसरी भीती वेड्या चाहत्यांची वाटते. कारण त्यांना अॅसिड टाकायला किंवा तुमच्या मुलांबरोबर काहीही चुकीचं करायला वेळ लागत नाही. ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही उभे आहात, ती मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे आयुष्य जगताना मला दररोज भीती वाटते. हे तुम्ही बाहेरून अनुभवू शकत नाही. माझ्या इन्स्टाग्राममध्ये नुसते धमक्यांचे मेसेज आहेत. तुम्हाला जाळून टाकू, तुमच्या कुटुंबाला संपवून टाकू, असे मेसेज मला येतात. माझं इन्स्टाग्राम डीएम धमक्यांनी भरलेलं आहे".

View this post on Instagram
 
A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

क्रांतीचे गाजलेले सिनेमे (Kranti Redkar Popular Movies)

क्रांती रेडकरने (Kranti Redkar) मराठी सिनेसृष्टीत अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'काकण', 'किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'जत्रा', 'खोखो', 'नो एन्ट्री' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत क्रांतीने काम केलं आहे. क्रांतीचा 'रेम्बो' (Rainbow) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात उर्मिला कानेटकर मुख्य भूमिकेत असून क्रांतीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सध्या उर्मिला आणि क्रांती या सिनेमाचं प्रमोशन करत असून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Kranti Redkar : राजकारण नाही, समाजासाठी काम करायचं; राजकीय आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चांवर क्रांती रेडकरने दिला पूर्णविराम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Embed widget