एक्स्प्लोर

मानुषी छिल्लरला बॉलिवूडमध्ये ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्याची इच्छा!

बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्यास अवडेल यावर मानुषीने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मानुषीने बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत काम करायला आवडेल असं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली : तब्बल 17 वर्षानंतर मिस वर्ल्डचा किताब भारताला मिळवून देणारी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. कारण, बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्यास अवडेल यावर तिने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मानुषीने बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानसोबत काम करायला आवडेल असं स्पष्ट केलं आहे. मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर नुकतीच मायदेशी परतली. यावेळी तिला तिच्या फ्यूचर प्लॅनविषयी विचारले असता, आपण डॉक्टर होणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच सध्या आपण अभ्यासावरच फोकस ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण आज तिने मुंबईत येऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तिने आपल्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत स्पष्टीकरण दिलं. बॉलिवूडमध्ये कोणासोबत काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता मानुषी म्हणाली की, "जर मला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास,  'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमीर खानसोबत काम करणं पसंत करेन." आमीरसोबत काम करण्यासंदर्भात तिने दोन मुख्य कारणं सांगितली. यातील पहिलं म्हणजे, आमीर खानचे सिनेमे अतिशय आव्हानात्मक असतात. तसेच त्यांच्या प्रत्येक सिनेमातून काही ना काही सामाजिक संदेश नक्कीच असतो. याशिवाय, तिला बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्रीचं काम सर्वाधिक आवडतं? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने आपल्याला 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राचा अभिनय सर्वाधिक आवडत असल्याचं तिने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Tamil Actress Anandi Ajay : विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
विजय थलपतीच्या 'जन नायगन' चित्रपटातून सीन कापला, अभिनेत्री ढसा ढसा रडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Bollywood TV Actress Shagufta Ali: 'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
'ब्रेस्ट कॅन्सर हा आजार मी लपवून ठेवला, कारण...'; काम गमावण्याच्या भीतीने अभिनेत्रीने लपवून ठेवला गंभीर आजार, आर्थिक संकटही कोसळलं
Pravin Tarde and Aadesh Bandekar: 'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा
'आदेशजींच्या घरी राहिलोय...'; वारीत प्रवीण तरडे अन् आदेश बांदेकरांची खास भेट, सांगितला संघर्षाच्या काळातील किस्सा

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांचा साचलेला संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवासांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Embed widget