एक्स्प्लोर

Manoj Bajpayee: मनोज वाजपेयींनी वर्षाच्या पहिल्या दिवशीच शेअर केला शर्टलेस फोटो; फिटनेस पाहून नेटकरी म्हणाले...

Manoj Bajpayee:  मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी त्यांचा शर्टलेस फोटो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. 

Manoj Bajpayee: बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतात. अनेक जण जीममध्ये वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता अभिनेते  मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी देखील त्यांचा शर्टलेस फोटो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. 

मनोज वाजपेयींच्या फिटनेसनं वेधलं लक्ष  (Manoj Bajpayee Flaunts Abs)

मनोज वाजपेयी यांनी त्यांचा शर्टलेस फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे.त्यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं,"नवीन वर्ष, नवा मी, माझ्यावर स्वादिष्ट सूपचा असा परिणाम झाला आहे. एकदम किलर लूक आहे ना?' मनोज यांचा किलर सूप ही सीरिज  लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

दिग्दर्शक अनुराग कश्यपनं मनोज यांच्या या शर्टलेस फोटोवर कमेंट केली, 'छुपे रुस्तम' तर एका नेटकऱ्यांनं मनोज यांच्या फोटोवर कमेंट केली,
"आग लगा दी आपने इंटरनेट पे !"  मनोज वाजपेयी यांनी शेअर केलेल्या त्यांच्या शर्टलेस फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्या आणि आहाराबाबत खूप कडक नियम पाळले आहेत. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, ते स्ट्रीक्ट डाएट फॉलो करत आहेत.

मनोज वाजपेयी यांची आगामी सीरिज

किलर सूप या सीरिजमधून मनोज वाजपेयी हे प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहेत. या सीरिजमध्ये मनोज यांच्यासोबत कोंकणा सेन शर्मा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे.  ही सीरिज सीरिज 11 जानेवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.या सीरिजमध्ये मोहनलाल आणि सयाजी शिंदे हे देखील प्रमुख भूमिका साकरणार आहेत.  मनोज वाजपेयी यांचा काही दिवसांपूर्वी गुलमोहर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता मनोज वाजपेयी यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Anil Kapoor Photo : 66 वर्षाच्या अनिल कपूरची 54 वर्षाच्या बॉबी देओलला टक्कर, बॉडी पाहून लोक म्हणाले, 'बाप बाप होता है'

 

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget