एक्स्प्लोर

Madhuri Dixit: जेव्हा माधुरीला सलमान-संजयसोबत 'साजन' न करण्याचा दिला होता इशारा, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Madhuri Dixit: माधुरी दीक्षित, सलमान खान आणि संजय दत्तचा 'साजन' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की, अभिनेत्रीला हा चित्रपट न करण्याचा इशारा देण्यात आला होता.

Madhuri Dixit On Saajan: माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने 1990 च्या दशकात तिच्या दमदार अभिनयाने आणि चमकदार नृत्याने बॉलिवूडवर राज्य केलं. माधुरीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही उत्सुक असतात. माधुरीने तिच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याचा संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सलमान खानसोबतचा (Salman Khan) 'साजन' हा चित्रपटही सुपर-डुपर हिट ठरला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की, अभिनेत्रीला हा चित्रपट न  करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

माधुरी दीक्षितचा संजय दत्त आणि सलमान खानसोबतचा 1991 मध्ये साजन चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. पिंकविलाला  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, माधुरीने खुलासा केला की तिला चित्रपट न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण असं म्हटलं जात होतं की, संजय दत्तला अपंग व्यक्तीच्या भूमिकेत पाहणं आवडणार नाही. 

माधुरीने साजन करण्यच्या निर्णयावर उपस्थित केले होते प्रश्न

माधुरीने म्हटलं की, माधुरीने हा चित्रपट करण्याच्या निर्णयावर बरेच प्रश्न उपस्थित केले होते. हम आपके हैं कौन या सिनेमामुळे माधुरीची एक वेगळी प्रतिमा तयार झाली होती. जेव्हा तिने संजय दत्तसोबत एक रोमँटीक सिनेमा साईन केला तेव्हाच ती इंडस्ट्रीमध्ये चांगली स्थिरावली होती. माधुरीने म्हटलं की, हा साजन सिनेमा खूप चांगला आहे. त्या सिनेमातील गाणी खूप सुंदर आहेत. मला आठवतंय जेव्हा मी तो सिनेमा साईन केला होता तेव्हा मला अनेकांनी सांगितलं, तू हा सिनेमा का करतेस? हा सिनेमा चालणार नाही..

संजय दत्तच्या भूमिकेमुळे सिनेमा न करण्याचा इशारा

संजय दत्तच्या भूमिकेमुळे माधुरीला हा सिनेमा न करण्याचा इशारा दिला जात होता. माधुरीने खुलासा केला की, लोकांचं म्हणणं होतं की, संजय दत्त एक अॅक्शन स्टार आहे.. त्याला असं दाखवण्यात आलंय. तो एक दिव्यांग असणार असं कसं होऊ शकतं? हा सिनेमा चालणारच नाही. पण जेव्हा हा सिनेमा तयार झाला त्यानंतर त्याने इतिहास रचला. 

1991 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता 'साजन'

या चित्रपटाबद्दल लोक साशंक होते. पण सिनेमा रिलीज झाल्यावर त्याने विक्रमी कमाई केली.प्रेक्षकांना ही कथा आवडली आणि त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.1991 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून रेकॉर्ड केलेल्या, या रोमँटिक सिनेमाने सलमान, संजय आणि माधुरी यांच्या कारकिर्दीतील यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

ही बातमी वाचा : 

देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, तब्बल 10 हजार महागड्या साड्या अन् 28 किलो सोन्यानं भरलेलं तिचं कपाट; ऐश्वर्यानं साकारलेली भूमिका, ओळखलंत का कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Kritika Kamra: लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास
लोकप्रिय क्रिकेट होस्टसोबत नातं जाहीर करताच चाहत्यांचं लक्ष खेचलं; 'या' OTT क्विनचा, टीव्हीपासून ओटीटीपर्यंत दमदार प्रवास
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
Embed widget