एक्स्प्लोर

Madhuri Dixit:  मुंबईच्या लोअर परेल भागात 'धक धक गर्ल' माधुरीनं घेतलं आलिशान घर; किंमत पाहून व्हाल अवाक्!

Madhuri Dixit New Apartment : माधुरीनं नुकतच मुंबईमध्ये नवं घर घेतलं आहेत. तिचं हे नवं घर लोअर परेल ( Lower Parel) या भागात आहे.

Madhuri Dixit:  बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दिक्षीतचा (Madhuri Dixit) चाहता वर्ग मोठा आहे. माधुरी तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. माधुरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि चित्रपटांमुळे कायम चर्चेत असते. तिनं नुकतच मुंबईमध्ये नवं घर घेतलं आहेत. तिचं हे नवं घर लोअर परेल ( Lower Parel) या भागात आहे.

माधुरीचं नवं आलिशान घर (Madhuri Dixit New Apartment)
माधुरीचं हे नवं घर सी फेसिंग असून  Indiabulls Blu या बिल्डींगमधील  53 व्या मजल्यावर आहे. हे घर 5,384 स्क्वेअरफिटचे आहे. Zapkey.com या वेब साइटनुसार, 28 सप्टेंबर 2022 रोजी या घराचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. माधुरीनं 2.4 कोटी रुपये घराची स्टँम ड्युटी भरली. या घरासोबतच माधुरीला पार्किंग स्पेस देखील मिळणार आहे. माधुरीच्या या घराची (Madhuri Dixit New Apartment) किंमत 48 कोटी रुपये आहे. माधुरीनं ज्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला आहे, त्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल, एक फुटबॉल पिच, एक जिम, स्पा, क्लब इत्यादी सुविधा देखील आहे. 

नं भाड्यानं घेतलं होतं घर  (Madhuri Dixit Apartment)

काही दिवसांपूर्वी मुंबईमधील वरळी या भागात माधुरीनं भाड्यानं घर घेतलं होतं. वरळीमधील  High Rise Apartment मध्ये 29 व्या मजल्यावर माधुरीचं घर (Madhuri Dixit Apartment) आहे. रिपोर्टनुसार, या घराचे भाडे दर 12.5 लाख आहे. 5500 स्वेअर फिट एरिया असणाऱ्या या आलिशान घराचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले होते. हा फ्लॅट अपूर्वा मेहता यांनी डिझाइन केला आहे. हे घर देखील सी फेसिंग आहे.

काही दिवसांपूर्वी ''द फेम गेम' ही माधुरीची (Madhuri Dixit) सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमध्ये माधुरीसोबत  संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.' या सीरिजचे दिग्दर्शन  बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. तसेच श्रीराव यांनी या सीरिजचे कथानक लिहिले आहे. सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमामधून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'मजा मा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) मुख्य भूमिकेत आहे. येत्या 6 ऑक्टोबरला हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Madhuri Dixit: मुंबईमध्ये माधुरीनं घेतलं आलिशान घर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दShrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget