एक्स्प्लोर

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमात 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत; दमदार कलाकारांची फौज असलेला 'पंचक'

Madhuri Dixit Movie : धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या 'पंचक' (Panchak) या मराठी सिनेमात दमदार कलाकारांची फौज आहे. या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.

Madhuri Dixit Marathi Movie Panchak : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) आजही मोठा चाहतावर्ग आहे. सौंदर्य  आणि अभिनयाच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'बकेटलिस्ट' या सिनेमानंतर माधुरी पुन्हा एकदा मराठी मनोरंजनसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज आहे. माधुरीने तिच्या 'पंचक' (Panchak) या सिनेमाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

माधुरीच्या मराठी सिनेमात 'हे' कलाकार मुख्य भूमिकेत (Madhuri Dixit Movie Starcast)

माधुरी दीक्षितच्या 'पंचक' या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच आनंद इंगळे, नंदिता पाटकर, विद्याधर जोशी, भारती आचरेकर, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी, संपदा जोगळेकर, आशिष कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. एकंदरीतच या सिनेमात प्रेक्षकांना दमदार कलाकारांचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Dr Shriram Nene (@drneneofficial)

माधुरीने केली 'पंचक'ची घोषणा (Madhuri Dixit Shared Post On Panchak Movie)

माधुरीने दसऱ्याच्या मुहूर्तावर 'पंचक' या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली. माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. माधुरीने या सिनेमाची घोषणा करत लिहिलं होतं,"दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही 'पंचक' या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहोत. जयंत जठार आणि राहुल आवटे हा सिनेमा दिग्दर्शित करत असून आमची ही दुसरी निर्मिती आहे. एका अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवासाठी सज्ज व्हा. 5 जानेवारी 2024 रोजी सिनेमा होणार प्रदर्शित".

माधुरीचा पंचक 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Madhuri Dixit Panchak Movie Release Date)

माधुरी दीक्षितचा आगामी 'पंचक' हा सिनेमा 5 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तसेच माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने या सिनेमाची निर्मिती करत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

माधुरी दीक्षित हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बेटा , खलनायक,  हम आप के है कौन,दिल तो पागल है अशा अनेक सुपरहिट सिनेमांचा ती भाग आहे. माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजच्या माध्यमातून माधुरीने ओटीटीवर पदार्पण केलं.

संबंधित बातम्या

Madhuri Dixit Marathi Movie: धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी चित्रपटाची घोषणा! पंचक 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget