एक्स्प्लोर

Best Adult Movies on OTT: सगळ्यात जास्त इंटिमेट सीन्स असलेले सिनेमे आणि सीरिज, यादीत मराठी अभिनेत्रीच्या सिनेमाचाही समावेश; पण एकट्याने बघणं आवश्यक

Best Adult Movies on OTT: जर तुम्ही एकट्याने कोणतीही वेब सीरिज पाहात असाल आणि नवीन सीरिज पाहून तुम्हाला कंटाळा आला असेल तर काही अशा सीरिज आहेत, ज्या तुम्ही पाहू शकता. 

Best Intimate Movies on OTT: अनेकदा, जेव्हा लोक घरी एकटे असतात किंवा रात्रीची वेळ असते तेव्हा त्यांना OTT वर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला आवडतात.काही लोक रोमँटिक चित्रपट पाहतात तर काहींना  अडल्ट कंटेट पाहायला आवडतो. काही सीरिज (Web Series) आणि चित्रपट (Movie) आहेत जे एकट्याने पाहणे शहाणपणाचे असतं. ते सिनेमे आणि सीरिज आपण घरच्यांसोबत पाहू शकत नाही. 

ओटीटीवर अशा प्रकारचा बराचसा कंटेट आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये अशा अनेक सीरिज आणि सिनेमे आले आहेत. लोकांनाही ते चित्रपट खूप आवडतात. दरम्यान मागील दशकामध्ये असे कोणते सिनेमे आले जे तुम्ही एकट्याने पाहू शकता त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

'पार्च्ड' (2015)

2015 मध्ये आलेल्या Parched चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादवने केले होते. हा चित्रपट 2015 मध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेला आहे. या चित्रपटात गावात राहणाऱ्या महिलांचे जीवन सांगण्यात आले असून त्यात त्यांच्यासोबत काय होते हे दाखवण्यात येणार आहे. राधिका आपटे, सुरवीन चावला, आदिल हुसैन यांसारखे कलाकार या चित्रपटात आहेत. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

'बीए पास' (2013)

2013 मध्ये रिलीज झालेला बीए पास हा चित्रपट अजय बहलने दिग्दर्शित केला होता. यामध्ये शिल्पा शुक्ला, शादाब कमल, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश शर्मा आणि गीता अग्रवाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही हा चित्रपट पाहणं तुम्ही कसं मिस केलंत. 

'द वेडिंग गेस्ट' (2018)

2018 चा द वेडिंग गेस्ट हा चित्रपट मायकेल विंटरबॉटम यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे ज्यामध्ये देव पटेल, राधिका आपटे, जिम सरब आणि सिद्धू मनप्रीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात तुम्हाला ॲडल्ट सीन्ससोबत सस्पेन्स आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे.

'सेक्रेड गेम्स' (2018-2019)

'सेक्रेड गेम्स'चा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता आणि दुसरा सीझन 2019 मध्ये आला होता. नेटफ्लिक्सची ही जबरदस्त वेब सिरीज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केली होती. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये बराच अॅडल्ट कंटेट आहे. 

ही बातमी वाचा : 

Deepika Padukone-Ranveer Singh :'या' दिवशी होणार दीपिका-रणवीरच्या चिमुकल्याचं आगमन? बर्थ डेटविषयी महत्त्वाची माहिती समोर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget