एक्स्प्लोर

Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो 'या' भारतीय मॉडेलच्या पडलाय प्रेमात? चर्चेला उधाण

Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो सध्या नीलम गिल या मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे.

Leonardo Dicaprio : हॉलिवूड सुपरस्टार लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio) सध्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता तो एका भारतीय मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नीलम गिल (Neelam Gill) असे या मॉडेलचे नाव आहे. 

48 वर्षीय लियोनार्डोचं नाव 28 वर्षीय नीलम गिलसोबत जोडलं जात आहे. लंडनमधील चिल्टन फायरहाऊसमध्ये दोघांना स्पॉट करण्यात आलं आहे. त्यावेळी नीलम गिलची आईदेखील त्यांच्यासोबत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच लियानोर्डो आणि नीलम गिल 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये एकत्र दिसले होते. 

लियोनार्डोची गर्लफ्रेंड नीलम गिल कोण आहे? (Who Is Neelam Gill)

नीलम गिल ही  ब्रिटिश पंजाबी मॉडेल आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत नीलम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. निलमचा जन्म 27 एप्रिल 1995 रोजी लंडनमध्ये झाला आहे. 2014 पर्यंत ती लंडनमध्ये होती. 

नीलम गिलचं युट्यूब चॅनलदेखील आहे. नैराश्य, सकारात्मकता अशा वेगवेगळ्या विषयांवर ती भाष्य करत असते. 2013 साली नीलमने लंडन फॅशन वीकच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. नीलम गिल एक उत्कृष्ट मॉडेल आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात तिने उत्तम कामगिरी केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEELAM KAUR GILL (@neelamkg)

लियोनार्डोचं (Leonardo DiCaprio) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. कॅमिला मोरोनला तो डेट करत होता. त्यानंतर सुपरमॉडेल गिगी हदीदसोबत तो रिलेशनमध्ये असल्याची चर्चा रंगली. आता तो भारतीय मॉडेल नीलम गिलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

लियोनार्डोच्या डेटिंगच्या चर्चा 

लियोनार्डो आणि मोरोन चार वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण पुढे त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लियोनार्डो गिगी हदीदला डेट करू लागला. त्यानंतर टायटॅनिक अभिनेता 19 वर्षीय मॉडेल एडेन पोलानीला डेट करू लागला. लियोनार्डो आज एक उत्कृष्ट अभिनेता आहे. 'टायटॅनिक' या सिनेमामुळे त्याला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. 'शटर आयलॅंड' हा त्याचा सिनेमा चांगलाच लोकप्रिय झाला होता. लियोनार्डो आणि नीलमचे फोटो आता व्हायरल होत आहेत. 

संबंधित बातम्या

लंडनच्या रेस्टॉरंटमध्ये लिओनार्डो डि कॅप्रिओसोबत दिसल्या नताशा पूनावाला, सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget