एक्स्प्लोर

Lalita Dsilva : अनंतपासून ते करिनाच्या जेहपर्यंत 'या' नॅनीने केला अनेक स्टारकिड्सचा सांभाळ, महिन्याला दीड लाख रुपये पगार

Lalita Dsilva : अनंत अंबानीच्या नॅनीनेच करिनाच्या मुलांच्या सांभाळ केला आहे. त्यांचा महिन्याचा पगार ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल.

Lalita Dsilva :  अनंत अंबानीच्या (Anant Ambani) लग्नातला एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतोय. या फोटोमधली ही व्यक्ती नक्की कोण आहे, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अनंत अंबानीची नॅनी आहे. इतकंच नव्हे तर याच नॅनीने अनंतपासून ते करिनाच्या (Kareena Kapoor Khan) जेहपर्यंत  सगळ्यांचा सांभाळ केला आहे. पण या नॅनीचा तुम्ही महिन्याचा पगार ऐकूनच थक्क व्हाल. 

ललिता डीसिल्वा या अनंतला कायम बाबा म्हणून हाक मारायच्या. त्या तैमूरच्या देखील नॅनी होत्या. इतकचं नव्हे तर त्यांनी शाहिद आणि मीराचा मुलगा जुनैद याचा देखील सांभाळ केला आहे. पण सध्या त्यांच्या पगाराची जोरदार चर्चा सुरु आहे. 

तैमुरच्या नॅनीचा पगार किती?

रिपोर्ट्सनुसार, ललिता या जेव्हा तैमुरच्या नॅनी होत्या, तेव्हा त्यांना दीड लाख रुपये पगार मिळायचा. त्याचप्रमाणे जेव्हा त्या जैनच्या नॅनी होत्या तेव्हा त्यांना 80 हजार रुपये पगार मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा महिन्याचा पगार ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असल्याचं पाहायला मिळतंय.                                                                                   

अनंतच्या लग्नानिमित्त ललिता यांची खास पोस्ट

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला देखील ललिता यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी अनंतसाठी एक खास पोस्ट देखील केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, 'डिस्ने वर्ल्ड पॅरिसमध्ये  मी आणि अनंत आहे. येथूनच मी माझी बेबीसिटिंगची नोकरी सुरू केली. अनंत लहानपणी खूप गोड होता. आजही कुटुंबापासून ते सोशल ग्रुपमध्ये सगळेजण त्याच्यावर प्रेम करतात. आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मी या जोडप्याला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा देते. 

View this post on Instagram
 
A post shared by Lalita Dsilva (@lalitadsilva2965)

ही बातमी वाचा : 

PHOTO : अनंत अंबांनी आणि तैमूरमध्ये एक खास कनेक्शन, तुम्हाला माहितीय? समोर आलाय फोटो...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
Numerology : अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
अतिशय संथ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्यातल्या छोट्या कामाचा करतात प्रचंड कंटाळा, हुशार असूनही पडतात मागे
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Embed widget