एक्स्प्लोर

Kranti Redkar : काही दिवसांपूर्वी तिघांनी घराची रेकी केली; क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप

मुंबईतील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Kranti Redkar : मुंबईतील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. क्रांती रेडकर यांनी सांगितले की,"काही दिवसांपूर्वी तिघांनी आमच्या घराची रेकी केली.  घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे लक्षात येईल". आपलं कुटुंब सुरक्षित नसल्याचंही क्रांती रेडकर यांनी सांगितले. 

क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आहेत. या प्रकरणात शाहरुख खानच्या मुलासह अनेकांचा समावेश होता. त्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. समीर वानखेडे धर्माने  मुस्लिम आहे असा आरोप नवाब मलिाकांनी केला आहे.  पण नवाब मलिक यांचे आरोप खोटे असल्याचा दावा समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर क्रांती रेडकरने लग्नाचे फोटो आणि मॅरेज सर्टफिकेट शेअर करत उत्तर दिलं आहे. 

रामदास आठवलेंनी केले समर्थन
रामदास आठवले म्हणाले, "मी नवाब मलिकांना सांगू इच्छितो की समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर होत असलेले आरोप थांबवा. समीर वानखेडे जर मुसलमान असते तर त्यांनी मुसलमानांवर आरोप का केले असते. आमचा पक्ष समीर वानखेडेंसोबत आहे. त्यामुळे त्यांना काही त्रास होणार नाही."

NCB : Sameer Wankhede यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी गंभीर आरोप, कोणीतरी घराची रेकी केल्याचा दावा

अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी आज समीर वानखेडे यांची भेट घेतली. यावेळी समीर वानखेडे यांनी गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या धार्मिक आरोपांबाबत अरुण हलदर यांच्यासोबत चर्चा केली. काल सुध्दा या दोघांमध्ये भेट झाली असून यासंदर्भात समीर वानखेडे यांनी काही पुरावे अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्षांना सादर केले होते. या सर्व घडामोडींमुळे आता हे प्रकरण चांगलंच रंगलेलं दिसून येत आहे.

 

                                                                                           

Kiran Gosavi : पैसे परत मागितल्यावर बंदूक दाखवून धमकावलं, किरण गोसावीवर पुण्यात तिसरा गुन्हा दाखल

NCB : अनुसूचित जातीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर Sameer Wakhede यांच्या भेटीला, काय झाली चर्चा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget