एक्स्प्लोर

कतरीना आणि सिद्धार्थकडून विमानतळ सुरक्षेचे नियम धाब्यावर

  नवी दिल्ली: अभिनेत्री कतरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी 'बार बार देखो' चित्रपटाच्य प्रमोशनसाठी विमानतळाच्या सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले.   या दोघांनीही सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाचे तिकीट बूक केले होते. चेकिंगनंतर हे दोघेही जेव्हा सेक्युरिटी होल्ड परिसरात दाखल झाले, तेव्हा सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली.   विमानतळ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9.40 वाजण्याच्या सुमारास अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या चार सहकाऱ्यांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलमध्ये दाखल झाले. येथून या सर्वांनी मुंबईला जाण्यासाठी एअर इंडियाचे एआय-317 विमानाचे तिकीट खरेदी केले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर हे दोघे आंतरराष्ट्रीय सेक्यूरिटी होल्ड परिसरातील ड्यूटी शॉपमध्ये पोहोचले. इथे आल्यानंतर कोणाचीही परवानगी न घेता, या दोघांनीही आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली.   बराचवेळ बोर्डिंग अधिकाऱ्यांनी कॉल करूनही त्यांनी विमानात प्रवेश न केल्याने या दोघांना डीबोर्ड करून अधिकाऱ्यांनी विमानाला प्रस्थान करण्याच्या सुचना दिल्या. विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर चिडलेल्या सुरक्षा एजन्सीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली.

महत्त्वाच्या बातम्या

Peddi: राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल
Cockroach Janata Party: 'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
'बेगडी देशभक्त...'; 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
Bigg Boss Tamil Fame Actress Julie On Thalpathy Vijay TVK: 'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
'विजय अण्णा आणि TVK मुळे माझं मिसकॅरेज झालंय...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थलपती विजय यांच्यावर खळबळजनक आरोप
Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe decision about Vada Pav: वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले
पंतप्रधान मोदींची चाल गेमचेंजर ठरली? फक्त एक आवाहन अन् सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
Sunetra Pawar and Navneet Rana: राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
राज्यसभेसाठी छगन भुजबळ 15 तास वेटिंगवर, नवनीत राणा अचानक सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत हालचालींना वेग
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
Embed widget