एक्स्प्लोर

Katrina Kaif-Vicky Kaushal : न्यू ईयर सेलिब्रेट करुन विक्की कौशल 'बैक टू वर्क', एयरपोर्टवर कतरीनाने असं केलं बाय

Katrina Kaif-Vicky Kaushal New Year Photos : जेव्हा विकी कौशल (Vicky Kaushal) चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदूरला रवाना झाला तेव्हा कतरिना कैफने (Katrina Kaif) विमानतळावर पतीला विदा करण्यासाठी पोहोचली.

Katrina Kaif-Vicky Kaushal New Year Photos : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नानंतरचे पहिले नवीन वर्ष एकत्र साजरे केले. मात्र, नवीन वर्ष एकत्र साजरे केल्यानंतर बॉलिवूडमधील हे नवविवाहित जोडपे लवकरच दूर झाले आहे कारण विकी कौशल आता शूटिंगसाठी रवाना झाला आहे. यावेळी पत्नी कतरिनाने अत्यंत रोमँटिक पद्धतीने त्याला बाय केले.

विक्की कौशलने 31 डिसेंबरच्या दिवशी मुंबईत नव्हता. मात्र, आपल्या नववधुसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तो 31 डिसेंबरला मुंबईत परतला. हे कतरिनासाठी सरप्राईज होते. यानंतर दोघांनी थर्टी फर्स्ट आणि नवे वर्ष जल्लोषात एकत्र साजरे केले. मात्र, त्यानंतर 1 जानेवारीला विकी पुन्हा कामावर रुजू झाला. विकी कौशल चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंदौरला रवाना झाला.

Katrina Kaif-Vicky Kaushal : न्यू ईयर सेलिब्रेट करुन विक्की कौशल 'बैक टू वर्क', एयरपोर्टवर कतरीनाने असं केलं बाय

त्याचवेळी कतरिना कैफनेही पती विकीला बाय करण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचली. जिथे कतरिनाने विकीला किस करत निरोप दिला. इतकेच नाही तर कतरिना आणि विकीचे हे क्षण तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. आता कतरिना आणि विकी कौशलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या नवविवाहित जोडप्याच्या प्रेमाचे चाहते कौतुक करत आहेत.

विकी कौशल सध्या इंदौरमध्ये 'लुका-छुपी 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यापूर्वी विकी कौशल ख्रिसमससाठी शूटिंग सोडून मुंबईला पोहोचला होता. तर दुसरीकडे कतरिना कैफही तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कतरिना लवकरच साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत चित्रपटात झळकणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

Embed widget