एक्स्प्लोर

Karwaan Trailer : मय्यत पे रोमान्स मत कर, इरफानचा अनोखा अंदाज

इरफान खानसोबत नवोदित अभिनेता दलकीर सलमान आणि मराठमोळी 'कप साँग'गर्ल मिथिला पालकर या चित्रपटात झळकणार आहेत.

मुंबई : इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'कारवां' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मृतदेहासोबत प्रवास करणाऱ्या तिघांची मनोरंजक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहेच, शिवाय कॅन्सरशी लढा देणाऱ्या इरफानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. इरफान खानसोबत नवोदित अभिनेता दलकीर सलमान आणि मराठमोळी 'कप साँग'गर्ल मिथिला पालकर या चित्रपटात झळकणार आहेत. कृती खरबंदा, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही या चित्रपटात दिसतील. आकर्ष खुराणाचं दिग्दर्शन असलेला 'कारवां' हा चित्रपट 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. '3 लॉस्ट सोल्स, 2 डेड बॉडीज अँड अ जर्नी ऑफ अ लाईफटाईम' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच दलकीरच्या व्यक्तिरेखेच्या वडिलांचं निधन झाल्याचा फोन कॉल येतो आणि सुरुवात होते एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला. सिनेमाचा जॉनर गंभीर आहे, असं वाटत असतानाच इरफान त्याच्या वनलायनर्सनी धमाल उडवून देतो. रॉनी स्क्रूवालांच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला 'कारवां'ची बॉक्स ऑफिसवर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या 'फन्ने खान'सोबत टक्कर होणार आहे. 'कारवां'च्या आदल्या दिवशीच 'फन्ने खान'चाही टीझर रिलीज झाला होता. इरफान खान सध्या यूएसमध्ये न्यूरोएंड्रोक्राईन ट्युमर या दुर्धर कर्करोगावर उपचार घेत आहे. त्याच्या आजारपणाविषयी समोर आल्यानंतर ब्लॅकमेल हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. यापूर्वी हिंदी मीडियम, मदारी, जझबामध्ये तो झळकला होता. पाहा ट्रेलर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्लाUddhav Thackeray : सत्तारांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget