एक्स्प्लोर
VIDEO : टीव्ही स्टार करण कुंद्राच्या ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ
मुंबई : स्मॉल स्क्रीन टेलिव्हिजन जगतातील हॉटेस्ट अॅक्टर अशी ओळख असणाऱ्या करण कुंद्राच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या यूट्यूबसह सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हॉट सीन आणि सोबत उत्तम संगीतबद्ध गाणं यांमुळे व्हिडीओवर नेटिझन्स अक्षरश: उड्या मारत आहेत.
‘दो चार दिन...’ गाण्याचा व्हिडीओ रिलीज झाला असून, यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्यासाठी नेटिझन्सनी गर्दी केली आहे. आतापर्यंत 48 लाखांहून अधिक हिट्स या व्हिडीओला आहेत.
या गाण्यात अभिनेत्री रुही सिंहसोबत करण कुंद्राचे हॉट सीन असून, अत्यंत रोमँटिक असं गाणं आहे. या गण्यात दाखवलंय की, करणचं ब्रेकअप होतं. त्यानंतर तो नाराज असतो. मात्र, काही दिवसांनंतर त्याच्या आयुष्यात रुही येते आणि मग करण पुन्हा प्रेमात पडतो.
संगीतकार जीत गांगुलींनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायक राहुल वैद्यने गायलं असून, मनोज मुंताशिर यांचे शब्द आहेत.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement