एक्स्प्लोर

Selfiee Movie : Akshay kumar आणि Emraan Hashmi च्या 'सेल्फी'चा फर्स्ट लूक रिलीज, करण जोहरने शेअर केला व्हिडीओ

Selfiee Movie : अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या आगामी 'सेल्फी' सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

Selfiee Movie : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि  इमरान हाश्मीचा  (Emraan Hashmi) आगामी 'सेल्फी' (Selfiee) सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तर अक्षय कुमारने इमरान हाश्मीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अक्षय आणि इमरान निसर्गरम्य ठिकाणी बाईक चालवताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करत म्हटले आहे,"सादर करत आहोत सेल्फी. या सिनेमात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी दिसणार आहेत. तर या सिनेमाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. लवकरच शूटिंग सुरू होणार आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

याआधी अक्षय कुमारने दोन फोटो शेअर केले होते. पहिला सेल्फी शेअर करत त्याने लिहिले,"दिवसाची सुरुवात सेल्फीने करा". तर इमरान हाश्मी सोबतचा दुसरा फोटो शेअर करत त्याने लिहिले,"मला सेल्फीसाठी परफेक्ट पार्टनर सापडला आहे". 'सेल्फी' हा सिनेमा 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'ड्रायव्हिंग लायसन्स' या मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे.

Selfiee Movie : Akshay kumar आणि Emraan Hashmi च्या 'सेल्फी'चा फर्स्ट लूक रिलीज, करण जोहरने शेअर केला व्हिडीओ  संबंधित बातम्या

Hemant Birje : सर्दीची औषधं खाऊन डोळा लागला अन्... ; अभिनेते हेमंत बिर्जे यांचा भीषण अपघात

Hemant Birje : बॉलिवूडचा 'टार्जन' हेमंत बिर्जे यांचा भीषण अपघात; पत्नीही जखमी

महत्त्वाच्या बातम्या

Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget