एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगना रणौतचा पुन्हा एकदा बॉलीवुडवर निशाणा; म्हणाली, 'कोणताही खान किंवा कपूर तुम्हाला...'

Kangana Ranaut On Rejecting A-Lister Actors: अक्षय कुमार आणि रणबीर कपूरचे सिनेमे रिजेक्ट केल्याचा मोठा खुलासा कंगना रणौतने केला आहे. 

Kangana Ranaut On Rejecting A-Lister Actors: अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. त्याचप्रमाणे कंगना ही तिच्या स्पष्टवक्तेपणामुळेही बरीच चर्चेत आलेली असते. दरम्यान, कंगना रणौतने चित्रपटांबाबतच्या तिच्या निवडीबद्दल नुकतच भाष्य केलं आहे. तिने अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) सिनेमे नाकारल्याचाही खुलासा केला आहे. 

राज शामानीसोबतच्या पॉडकास्टमध्ये, कंगना राणौत म्हणाली की, 'महिलांना सक्षम बनवता यासाठी त्यांना सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करायच्या असतात. कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवूडवर कंगनाने निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळालं आहे.' 

'कोणताही खान तुम्हाला यशस्वी बनवू शकत नाही'

कंगना रणौत पुढे म्हणाली, 'माझ्यानंतर ज्या महिला या क्षेत्रात येणार असतात त्यांच्यासाठी मी माझं बेस्ट देऊ इच्छिते आणि कोणताही खान असं करु शकत नाही. कोणीही खान, कुमार कपूर तुम्हाला यशस्वी करु शकत नाही.' 

कंगनाने नाकारले होते अक्षय-रणबीरचे सिनेमे

कंगनाने सांगितलं की, 'अक्षय कुमार आणि रणबीर कपूर सारख्या ए-लिस्टर अभिनेत्यांचे सिनेमे नाकारल्याचा खुलासा देखील केले आहे. पुढे तिने म्हटलं की, मी रणबीर कपूरच्या सिनेमांना नाही म्हटलं आहे. मी अक्षय कुमारच्या सिनेमांना नाही म्हटलंय. कारण मी त्या एका प्रोटोटाईपमध्ये राहू शकत की, एका हिरोने एका हिरोईनला यशस्वी केलं आहे.'                                                                   

'सगळेच खान माझ्यासाठी खूप चांगले आहेत...'

बॉलीवूडमधल्या सगळ्या खानसोबत कंगनाचं नातं कसं आहे, याविषयी देखील तिने भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, 'सगळेच खान माझ्यासोबत खूप चांगले आहेत. माझ्याबाबतीत ते कायमच प्रेमळ राहिले आहेत आणि ते कधीच माझ्यासोबत चुकीचं वागले नाहीत.'

View this post on Instagram
 
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

ही बातमी वाचा : 

Sandeep Khare : 'अगदी परवापर्यंत तर एवढीशी होती आणि आता...', लेकीच्या मालिकेचा नवा प्रोमो पाहून संदीप खरेंनी व्यक्त केला वडिलांच्या भावना 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget