एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tanu Weds Manu 3 : 'तनु वेड्स मनु 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; 'या' कलाकारासोबत कंगना करणार रोमान्स?

Tanu Weds Manu 3 : लवकरच तनु वेड्स मनु 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tanu Weds Manu 3 : तनु वेड्स मनु (tanu weds manu 3) या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) आणि अभिनेता आर माधवन (R. Madhavan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटांच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाचे कथानक कसे असणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. रिपोर्टनुसार,  चित्रपटाचे निर्माते कथानकामध्ये काही बदल करणार आहेत. 

रिपोर्टनुसार, तनू वेड्स मनु या चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये कंगना आणि अभिनेता जीशान अयूब यांच्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित असणार आहे. एका मुलाखतीमध्ये जीशाननं सांगितलं की लेखक हिमांशु शर्मा यांची अशी इच्छा आहे की तनु वेड्स मनु-3 चे या चित्रपटाचे कथानक कंगना आणि जीशान यांच्यावर आधारित असावे. पण याबद्दल अजून चित्रपट निर्माते चर्चा करत आहे. 2016 मध्ये तनु वेड्स मनु या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित जाला होता. 

तनु वेड्स मनु चित्रपटाच्या अभिनयासाठी कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री राष्ट्रीय पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं. कंगनाचा धाकड हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती लॉकअप या छोट्या पडद्यावरील मालिकेचे सूत्रसंचालन करत आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडणवीस असले तरी आपण 20 आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Embed widget