एक्स्प्लोर

Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!

Kamal Haasan Movie :  कमल हासन यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. हा चित्रपट दोन वर्ष थिएटरमध्ये सुरू होता.

Kamal Haasan Movie :  सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. कमल हासन यांनी आपल्या सिने कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कमल हासन सध्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटात काम करणाऱ्या कमल हासन यांचा एक चित्रपट एक, दोन किंवा आठ महिने नाही तर तब्बल दोन वर्ष थिएटरमध्ये सुरू होता.  विशेष म्हणजे कमल हासन यांचा हा पहिला चित्रपट होता. सिनेसृष्टीत छाप सोडणाऱ्या चित्रपटाचे नाव 'एक दुजे के लिए' होते. वासू-सपनाच्या लव स्टोरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. 

1981 साली ‘एक दुजे के लिए’ हा रोमँटिक ट्रॅजेडी ड्रामा चित्रपट रिलीज झाला होता.  बालचंदर यांनी दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 

693 दिवस थिएटरमध्ये झळकला चित्रपट...

'एक दुजे के लिए'मध्ये कमल हसनसोबत रती अग्निहोत्री आणि माधवी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या दोन्ही अभिनेत्रींचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट  प्रेक्षकांना इतका आवडला की ते अनेक दिवस सतत चालले. IMDB नुसार, हा चित्रपट बेंगळुरूच्या कल्पना थिएटरमध्ये 693 दिवस चालला. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांनाही हा चित्रपट आवडल्याचे बोलले जाते.

IMDB नुसार, हा चित्रपट पाहिल्यानंतर राज कपूर यांनी दिग्दर्शक बालचंदर यांना एक सूचना केली होती.  राज कपूर यांनी  चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्याचा सल्ला दिला होता. चित्रपटाचा क्लायमॅक्सचा  हा हॅप्पी एन्डिंग असावा असे त्यांनी म्हटले होते. मात्र, राज कपूर यांची ही सूचना बालचंदर यांनी अमलात आणली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला. 

View this post on Instagram
 
A post shared by Kamal Haasan (@ikamalhaasan)

गाणी आजही लोकप्रिय... 

'एक दुजे के लिए' चित्रपटाची कथा लोकांना आवडली. पण या चित्रपटाची गाणीदेखील प्रेक्षकांना आवडली. चित्रपटाच्या 43 वर्षानंतरही गाणी लोकांच्या मनात आहेत. या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. 'सोलह बरस की...', 'तेरे मेरे बीच में....', 'मेरे जीवन साथी...' आदी गाणी लोकप्रिय आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Jayant Patil : माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Jennifer Winget : पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे ही अभिनेत्री अजूनही सिंगल
पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे ही अभिनेत्री अजूनही सिंगल
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Poem : ..तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा, कवितेतून जयंत पाटलांना टोलेPrakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत कशावर चर्चा, प्रकाश आंबेडकरांनी सगळं सांगितलंRohit Pawar Vs Nitesh Rane:रोहितसोबत फोटो काढण्यासाठी पळत होता, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोलाRohit Pawar Full PC : नितेश राणे यांची राजकीय उंची फारच लहान त्यांना काय कळतं? रोहित पवारांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Jayant Patil : माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी, एवढे लक्षात ठेवा, अजित पवारांचे जयंत पाटलांना कवितेतून चिमटे, दादांची कविता जशीच्या तशी
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Jennifer Winget : पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे ही अभिनेत्री अजूनही सिंगल
पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे ही अभिनेत्री अजूनही सिंगल
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Embed widget