एक्स्प्लोर

म्हणून जुही चावला-आमीर खानमध्ये पाच वर्षांचा अबोला

'इश्क' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका भांडणाची कटुता दीर्घकाळ टिकली.

मुंबई : 'कयामत से कयामत तक' चित्रपटातून गाजलेली जोडी म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि ब्यूटी विथ ब्रेन जुही चावलाची. जुही आणि आमीर यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केल्यामुळे चाहत्यांनाही त्यांची जोडी आवडत होती. मात्र जुही-आमीर एकमेकांशी तब्बल पाच ते सहा वर्ष बोलत नव्हते. जुही चावला आणि आमीर एकमेकांचे बेस्ट फ्रेण्ड्स होते. दोघांमध्ये घट्ट मित्रांप्रमाणे शेअरिंग आणि केअरिंग होतं. दोघांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन वादावादी व्हायची, मात्र हे रुसवे-फुगवे काही वेळातच मिटायचे. 'इश्क' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या एका भांडणाची कटुता मात्र दीर्घकाळ टिकली. कयामत से कयामत तक (1988) नंतर लव्ह लव्ह लव्ह (1989), तुम मेरे हो (1990), दौलत की जंग (1992), हम है राही प्यार के (1993), अंदाज अपना अपना (1994), आतंक ही आतंक (1995), इष्क (1997) असे सलग आठ सिनेमा त्यांनी एकत्र केले. मात्र इष्कनंतर दोघांचा एकही एकत्रित (लक बाय चान्स आणि बॉम्बे टॉकिज सारख्या मल्टिस्टारर गेस्ट अपिअरन्सचे अपवाद वगळता) सिनेमा आलेला नाही. इश्क नंतर आमीर आणि जुही तब्बल पाच ते सहा वर्ष एकमेकांचं तोंडही बघत नव्हते. जुहीला आपल्याशी बोलायचं नाही, असा आमीरचा समज झाला, तर आमीरला हे भांडण सोडवण्यात रस नाही, असा ग्रह जुहीने करुन घेतला. त्यामुळे दोघांचा अबोला अनेक वर्ष टिकून राहिला. अखेर, पाच वर्षांनी जुहीने पुढाकार घेतला आणि आमीरसोबत असलेली कटुता संपवली. दोघांमधले गैरसमज दूर झाले आणि पुन्हा ते एकमेकांचे चांगले मित्र झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Alandi Accident : थेट गाडीच अंगावर घातली,अल्पवयीन चालकाचा प्रताप,पुण्यातील अपघाताचा व्हिडीओABP Majha Headlines : 01 PM  : 17 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam PC : रविंद्र वायकरांवर EVM घोटाळ्याचे आरोप संजय निरुपम यांची पत्रकार परिषदNagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Marathi Serial Updates Shivani Surve : 12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
12 वर्षानंतर शिवानी सुर्वेची 'स्टार प्रवाह'वर आजपासून नवी इनिंग, प्रेक्षकांसाठी खास पोस्ट म्हणाली...
Sandhan Valley Closed : सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
सांदण दरी परिसरात पुढील चार महिने पर्यटकांना नो एन्ट्री, वन विभागाचा निर्णय
Maharashtra Police Recruitment 2024 : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
पोलीस भरतीबाबत महाराष्ट्र पोलीस दलाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
Embed widget