एक्स्प्लोर

Jhund Song Teaser : बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमातील गाण्याचा टीझर आऊट, व्हॅलेंटाईन डेला गाणं होणार रिलीज

Jhund Song Teaser : अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर आऊट झाला आहे. सिनेमातील 'आया ये झुंड है' हे गाणे सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jhund Song Teaser : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका आणि 'सैराट' फेम नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे दिग्दर्शन असलेल्या बहुचर्चित 'झुंड' सिनेमातील पहिल्या गाण्याचा टीझर आऊट झाला आहे. 'आया ये झुंड है' (Aaya Ye Jhund Hai) हे सिनेमातील पहिले गाणे सोमवारी 14 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून 'आया ये झुंड है' गाण्याचा 20 सेकंदचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्यांनी लिहिले आहे, 'झुंड' सिनेमा  सर्वांची मनं जिंकेल. तेव्हा त्रास देणाऱ्यांनादेखील रडू येईल. 'आया ये झुंड है' हे गाणे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 4 मार्च 2022 सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

गाण्याच्या टीझरमध्ये तरुण मुलं हातात बॅट आणि काठ्या घेऊन चालताना दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. झुंड चित्रपटाचे कथानक हे  विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित असणार आहे, असं म्हणटलं जात आहे. सैराट फेम नागराज मंजुळे यांचा हा पहिला बॉलिवूडपट असणार आहे.

संबंधित बातम्या

Bollywood Movies : एप्रिलमध्ये अमिताभ, आमिर, अजय आणि टायगरचे चित्रपट येणार आमनेसामने

Fire On Bigg Boss Set : गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर मोठी आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dam Water Maharshtra: उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
Ahilyanagar Crime : लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
Devendra Fadnavis on BDD: मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dam Water Maharshtra: उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उजनी फुल्ल, गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; मराठवाड्यासह पुण्यातील धरणांमध्ये किती पाणी ?
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
उत्तर भारतात पावसाचं पुन्हा धुमशान; आता जम्मू आणि काश्मीरमध्ये आभाळं फाटलं, मोठ्या जिवितहानीची भीती
Ahilyanagar Crime : लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
लॉकअपचे गज कापून पलायन, तब्बल पाच वर्ष पोलिसांना गुंगारा, अखेर पुण्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
Devendra Fadnavis on BDD: मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
मुंबईत सोन्यासारखीच घरांची किंमत, घरं विकू नका, पुढच्या पिढीला हे घर द्यायचं आहे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीचं सुद्धा नाव लावा; सीएम फडणवीसांचे भावनिक आवाहन
Nashik News : नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
नाशिकमध्ये जोरदार आवाजाने बसला हादरा, भूकंप की विमान दुर्घटना? मोठी माहिती समोर
बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण : एकनाथ शिंदे
बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण : एकनाथ शिंदे
Kolhapur Circuit Bench: रस्त्यांपासून पॅचवर्कपर्यंत ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत; सर्किंट बेंचच्या लोकार्पणासाठी कोल्हापूरने कात टाकली!
रस्त्यांपासून पॅचवर्कपर्यंत ते वाहतूक व्यवस्थेपर्यंत; सर्किंट बेंचच्या लोकार्पणासाठी कोल्हापूरने कात टाकली!
Jalgaon Crime : तरुणीसोबत कॅफेत गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू, मृतदेह त्याच्याच घरासमोर फेकला अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
तरुणीसोबत कॅफेत गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू, मृतदेह त्याच्याच घरासमोर फेकला अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
Embed widget