एक्स्प्लोर

Gangubai Kathiawadi : रणवीर सिंगकडून आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं जोरदार प्रमोशन, ‘ढोलिडा’वर धरला ठेका!

Alia Bhatt-Ranveer Singh : या व्हिडीओत आलिया आणि रणवीर ‘ढोलिडा’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाद्वारे सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले गाणे ‘ढोलिडा’ रिलीज केले आहे, ज्यामध्ये आलिया गरबा करताना दिसत आहे. आलियाचा डान्स पाहिल्यानंतर, असाच गरबा खेळण्यासाठी सर्वजण नवरात्रीची वाट पाहत आहेत. आता आलियासोबत अभिनेता रणवीर सिंगनेही (Ranveer Singh) तिच्या या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. रणवीरने आलियासोबत ‘ढोलिडा’ या गाण्यावर डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत आलिया आणि रणवीर ‘ढोलिडा’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणेच रणवीर यावेळी देखील एनर्जीने भरलेला दिसत आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चाहत्यांना याची एक झलक दाखवली आहे.

आलियाने शेअर केला व्हिडीओ

आलियाने रणवीरसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रणवीर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्याने डेनिमसह टी-शर्ट परिधान केले आहे आणि सनग्लास घातला आहे. त्याचबरोबर आलिया फ्लोरल साडीमध्ये दिसत आहे.

रणवीर सिंगने संजय लीला भन्साळी यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’मध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे हे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनीही ‘गली बॉय’मध्ये एकत्र काम केले आहे. आता दोघे करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मध्ये एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget