एक्स्प्लोर

Jhimma 2 : 'झिम्मा 2' गाजवतोय बॉक्स ऑफिस; पाच दिवसात केली बक्कळ कमाई

Jhimma 2 : 'झिम्मा 2' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.

Jhimma 2 Box Office Collection Day 5 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा सिनेमा पाच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. 'झिम्मा 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. रिलीजच्या पाच दिवसात या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.

'झिम्मा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Jhimma 2 Box Office Collection)

'झिम्मा 2' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'झिम्मा 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. ओपनिंग डेला या सिनेमाने 0.95 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं. दुसऱ्या दिवशी 1.77 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.05 कोटी, चौथ्या दिवशी 0.95 कोटी आणि पाचव्या दिवशी 0.60 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या पाच दिवसांत या सिनेमाने 6.32 कोटींचा गल्ला जमवला आहे.

पहिला दिवस : 0.95 कोटी
दुसरा दिवस : 1.77 कोटी
तिसरा दिवस : 2.05 कोटी
चौथा दिवस : 0.95 कोटी
पाचवा दिवस : 0.60 कोटी
एकूण कमाई : 6.32 कोटी

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. 24 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या पाच दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.  ‘झिम्मा 2’ ने 6.32 कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर 'झिम्मा 2' या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

'झिम्मा 2' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतो,"झिम्मा'मध्ये दिसलेल्या या मैत्रिणी फक्त पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही तशाच एकमेकींना जीव लावणाऱ्या आहेत. त्यामुळे 'झिम्मा 2'मध्ये त्यांची ही मैत्री अधिकच घनिष्ट दिसणार आहे. सात मैत्रिणी, सात तऱ्हा. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे. देहबोली वेगळी आहे. परंतु समान गोष्ट एकच आहे ती म्हणजे त्यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम. 'झिम्मा' पाहून सहलीला गेलेल्या मैत्रिणी 'झिम्मा 2' पाहून दुसऱ्यांदा सहलीचे आयोजन करतील, हे नक्की! 'झिम्मा 2' हा प्रत्येक प्रेक्षकवर्गासाठी आहे. बऱ्याचदा दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वत्व गमावतो आणि त्याचाच शोध तुम्हाला 'झिम्मा 2'मध्ये गवसणार आहे". 

संबंधित बातम्या

Jhimma 2 : बॉक्स ऑफिसवर 'झिम्मा 2'चा जलवा! चार दिवसांत केली पाच कोटींपेक्षा अधिक कमाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
Embed widget