एक्स्प्लोर

Jersey Trailer : Shahid Kapoor च्या 'जर्सी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

शाहिद कपूरच्या आगामी जर्सी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 'जर्सी' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूर क्रिकेटरचे पात्र साकारताना दिसतो आहे.

Jersey Movie Trailer : शाहिद कपूरने (Shahid Kapoor) त्याच्या आगामी 'जर्सी' (Jersey) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. शाहिदचा 'जर्सी' सिनेमा क्रिकेटवर भाष्य करणारा असणार आहे. सिनेमा 31 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.    

सिनेमात शाहिद कपूर एका माजी क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. गौतम तिन्ननुरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलरमध्ये एक बेरोजगार, माजी क्रिकेटपटू त्याच्या मुलाचे जर्सी खरेदी करण्याचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. घरोघरी जाऊन पैशाची व्यवस्था करण्याचादेखील तो प्रयत्न करतो आहे. शेवटी पत्नीच्या पाकिटातून पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो.

शाहिद कपूरने सिनेमाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे,"हा सिनेमा खूप जवळचा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी दोन वर्षे वाट पाहिली आहे. हा सिनेमा लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरणार आहे. या सिनेमाची दोन वर्ष वाट पाहिली आहे. या सिनेमाची कथा खास आहे. या सिनेमाची टीम खास आहे, या सिनेमातील पात्र खास आहे. आम्ही ते मोठ्या पडद्यावर आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत".

संबंधित बातम्या

Atrangi Re Trailer : Akshay Kumar, Sara Ali Khan आणि Dhanush च्या आगामी सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Aamir Khan Third Wedding : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार?

Jersey Poster : Shahid Kapoor च्या 'जर्सी' सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित, 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

kamal haasan Covid Positive: दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनला कोरोनाची लागण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; विमल पान मसालाचा माल कोण?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; विमल पान मसालाचा माल कोण?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!
Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget