एक्स्प्लोर

Aishwarya Rai Bachchan: ...जेव्हा जया बच्चन करिश्मा कपूरला म्हणाल्या होत्या, 'ही माझी होणारी सून'; पाहा व्हिडीओ

काही वर्षांपूर्वी अभिषेकचं (Abhishek Bachchan) याचं नाव करिश्मासोबत (Karisma Kapoor) जोडले जात होते. एका कार्यक्रमात जया बच्चन या करिश्माचा उल्लेख करताना 'ही माझी होणारी सून' असं म्हणाल्या होत्या.

Jaya Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांचे लग्न होऊन जवळपास 15 वर्ष झाली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळतेय. ऐश्वर्या आणि अभिषेकनं 2007 साली लग्नगाठ बांधली. पण काही वर्षांपूर्वी अभिषेकचं नाव हे अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत (Karisma Kapoor) जोडले जात होते. एवढंच नाहीतर त्या दोघांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर धरला होता. सध्या 2002 मधील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, जया बच्चन (Jaya Bachchan) या करिश्माच्या नावाचा उल्लेख करताना 'ही माझी होणारी सून' असं म्हणतायत. 

व्हायरल व्हिडीओ (Viral Video) हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की, सर्व बच्चन कुटुंब हे एकाच मंचावर आहे. यावेळी जया बच्चन म्हणतात की, 'मी कपूर कुटुंबाचे आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये स्वागत करते. रणधीर आणि बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर यांचं मी स्वागत करते.' त्यानंतर करिश्मा स्टेजवर येते. 

पाहा व्हिडीओ: 

करिश्मा आणि अभिषेक हे एकमेकांना जवळपास पाच वर्ष डेट करत होते. 2003 मध्ये करिश्मा आणि अभिषेक हे विवाह बंधनात अडकणार होते, असं म्हटलं जात होतं. पण नंतर ऐश्वर्यानं त्याच वर्षी म्हणजेच, 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर 2016 मध्ये संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला.

करिश्माचे आगामी प्रोजेक्ट

करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की, वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे.

अभिषेकचे चित्रपट

अभिषेकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याच्या बॉब बिस्वास, लुडो,मनमर्जिया, हॅप्पी न्यू इअर, दोस्ताना आणि दिल्ली-6 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी अभिषेक हा 'ब्रिथ इन टू द शॅडो' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या वेब सीरिजचे दोन सिधन प्रेक्षकांच्या भेटीस आले. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Karisma Kapoor: करिश्मानं पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप; एका ड्रेसमुळे संजय कपूरनं उचललं होतं 'हे' पाऊल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवारVinod Tawde PC : आरोपानंतर विनोद तावडेंच मतदान, सुप्रिया सुळे, राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविका आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Suhas Kande vs Sameer Bhujbal : सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
सुहास कांदे म्हणाले, आज तुझा मर्डर फिक्स, समीर भुजबळ म्हणतात, अरे, तुझ्यासारखे 56 पाहिलेत; नांदगावात वातावरण तापलं!
Maharashtra Assembly Election Voting 2024: राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, मुंबईत किती टक्के मतदान?
राज्यातील 15 मतदारसंघांत खटाखट मतदान, सर्वाधिक मतदान कुठे? मुंबईत किती टक्के मतदान?
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
Jayant Patil : भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजप महाराष्ट्राला विकत घेण्यासाठी निघाला आहे, पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Yugendra Pawar: अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
अजितदादांशी आरपारची लढाई, युगेंद्र पवार आजीला म्हणाले, 'तू काळजी करु नकोस, सगळं व्यवस्थित होईल'
Embed widget