एक्स्प्लोर

Bawaal Release Date : वरुण धवन-जान्हवी कपूरचा 'Bawaal' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेट जाहीर

Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या बहुचर्चित 'बवाल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Janhvi Kapoor Varun Dhawan Bawaal Release Date Announced : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'बवाल' (Bawaal) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

'छिछोरे'च्या यशानंतर साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) आणि नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आता एका नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'छिछोरे' या सिनेमासाठी साजिद आणि नितेशला अनेक पुरस्कार मिळाले होते. आता ही जोडी 'बवाल' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Earthsky Pictures (@earthskynotes)

'बवाल' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करत निर्मात्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"राष्ट्रीय पुरस्कार विजेते साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी 'बवाल' या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करत आहेत. 6 ऑक्टोबर 2023 रोजी जवळच्या सिनेमागृहात 'बवाल' सिनेमा नक्की पाहा. वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत". 

'बवाल'मध्ये झळकणार जान्हवी कपूर आणि वरुण धवन

'बवाल' या रोमॅंटिक सिनेमात जान्हवी कपूर आणि वरुण धनव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. आधी हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता हा सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा वरुण धवनचा बिग बजेट सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमाची निर्मिती नाडियाडवाला ग्रॅंडसन आणि साजिद नाडियाडवालाच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे.

वरुण धनवच्या 'बवाल' या सिनेमाचं शूटिंग पॅरिस, बर्लिन, पोलंड, एम्स्टर्डम, क्राको, वारसॉ या ठिकाणी झालं आहे. नितेश तिवारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. जान्हवी आणि वरुणसह या सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. आता या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या

Bawaal : वरुण-जान्हवीने 'बवाल'च्या शूटिंगला केली सुरुवात; फोटो शेअर करत दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget