एक्स्प्लोर

Movie Announcement : "शक्ती, शक्ती शक्तिमान..." देसी सुपरहिरोचा जलवा; चाहत्यांसाठी खुशखबर! 

शक्तिमान हे आयकॉनिक कॅरेक्टर आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोनी पिक्चर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून 'शक्तिमान' मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

होय... भारताचा देसी सुपरहिरो शक्तिमान आता झळकणार आहे सिनेमागृहात... 

अवघे 75 लाख घेऊन मुकेश खन्ना यांच्या DD National दूरदर्शनवरील हिंदी भाषेत दर रविवारी टेलिकास्ट होणाऱ्या शक्तिमान (Shaktimaan) या टीव्ही सिरीयल ने 1927 ते 2005 पर्यंत आबालवृद्ध भारतीयांच्या मनात धुव्वा उडवला! 

 'गंगाधर ही शक्तिमान है..'
निर्माता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी शक्तीमानचं पात्र साकारलं होतं. 
'पंडीत गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्रीजी'  (Pandit Gangadhar Vidhyadhar Mayadhar Omkarnath Shastriji) असे शक्तीमानचे त्या मालिकेत नाव होते. गंगाधर हे एका वृत्तसंस्थेमध्ये छायाचित्रकार म्हणून नोकरी करणारं पात्र होतं. कपडे बदलून आकाशात, गोल गोल फिरत उडून जातो आणि  जिथं अन्याय होतोय, गुन्हा घडतोय त्याच्यावर प्रहार करतो. राक्षसी व्हिलन 'तमराज किलविष' (Tamraj Kilvish) चे तमाम कट-कारस्थानं ही शक्तीमान उधळून लावतो. भारतीय सुपरमॅन, सुपरहिरो शक्तिमान धमाकेदार हिट ठरला होता. तब्बल 400 पेक्षा अधिक एपीसोड या सिरियल चे झाले होते.

यानंतर मुकेश खन्ना थांबले नाहीत, याचीच पुढं सिरीज 'आर्यमान' (Aryamaan : Brahmaand Ka Yodha)  आणि 'ज्युनियर जी' (Junior G) या दोन सिरियल्स ही तितक्याच दमाच्या ठरल्या... त्यानंतर अनिमेशन सिरीज देखील आली पण म्हणावा असा प्रतिसाद त्याला मिळाला नाही! 

'शक्तिमान' ने एक काळ गाजवला, प्रत्येक जाहिरात, ते अनेक एपिसोड मधून स्वच्छतेचे सामाजिक संदेश देणं असो, ते अगदी लहान मुलं गच्चीवर जाऊन शक्तीमान ची गोल गोल फिरायची स्टाईल कॉपी मारता मारता स्टंट करत कित्तेक अपघात करून बसले. शिवाय मुकेश खन्ना आजवर या ना त्या Controversy चा सतत भाग होत आले. अशातच Sony Picture India ने Movie Announcement केली आहे ती म्हणजे 'शक्तिमान' 

असं म्हणलं जात आहे की बरेच चित्रपट निर्माते एकत्र येऊन हा सिनेमा घेऊन येणार आहेत. टिझर मध्ये धमाकेदार VFX, मुंबईचं रुपडं, आणि धडकी भरावणारं म्युझिक चाहत्यांची मनं जिंकत आहे. या सोबतच चर्चेला उधाण आलंय की हे पात्र नक्की  कोण साकारणार आहे. यामध्ये प्रामुख्याने, हृतिक रोशन  (hrithik roshan), रणवीर सिंह (ranveer singh), टायगर श्रॉफ (tiger shroff), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची नावं चर्चेत देखील आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
MLC Election : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदानाची लगबग, ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाटील-अभ्यंकरांमध्ये जुंपली
नाशिक शिक्षक ते मुंबईतील दोन्ही जागांसह कोकण पदवीधरमध्ये मतदान सुरु, उद्धव ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क
Kalki 2898 AD advance booking Box Office : बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300  रुपयांवर
बाहुबलीनंतर प्रभासचा आणखी एक धमाका; 'कल्की 2898 एडी'चे तिकीट 2300 रुपयांवर
Embed widget