एक्स्प्लोर

India Lockdown Trailer Out Now: 'इंडिया लॉकडाऊन' चा ट्रेलर रिलीज; सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर प्रमुख भूमिकेत

लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

India Lockdown Trailer Out Now: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  2020 मध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण नंतर हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला. या दरम्यान अनेक लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊनच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं काही कामगारांनी तर आपल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला. याच लोकांची कथा या चित्रपटात दाखण्यात येणार आहे. झी-5 च्या युट्यूब चॅनलवर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. 

'इंडिया लॉकडाउन' हा चित्रपट झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.  या चित्रपटात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. ती या चित्रपटात फूलमती ही भूमिका साकारणार आहे. 2 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

पाहा ट्रेलर: 

View this post on Instagram
 
A post shared by Sai (@saietamhankar)

या वर्षातील मधुर भांडारकर यांचा ओटीटीवर रिलीज होणारा हा दुसरा चित्रपट असणार आहे. याआधी त्यांचा बबली बाउंसर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्ना भाटियानं मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये Disney+Hotstar वर रिलीज झाला होता. आता 'इंडिया लॉकडाउन'  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Mithila Palkar: 'असं वाटतंय डबा...'; मिथिला पालकरच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Shriya Pilgaonkar : 'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
Pragya Mishra : ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
Pankaja Munde: 32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol Prachar Rally : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीChhatrapati Sambhajinagar BJP Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या रॅलीत राज ठाकरेंचे फ्लेक्सRevati Sule Baramati Lok Sabha : आईसाठी कायपण! Supriya Sule यांच्या प्रचारासाठी लेक रस्त्यावरRohini Khadse On Raksha Khadse : परिवार म्हणून वहिनींना शुभेच्छा! मी शरद पवारंसोबतच : रोहिणी खडसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Shriya Pilgaonkar : 'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
Pragya Mishra : ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
Pankaja Munde: 32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
MAHARERA:  पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
Embed widget