एक्स्प्लोर

Mithila Palkar: 'असं वाटतंय डबा...'; मिथिला पालकरच्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

वेब सीरिज क्विन मिथिला पालकरनं (Mithila Palkar) देखील ELLE ब्यूटी अवार्ड्स 2022 या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी मिथिलानं ब्लॅक ड्रेस, ब्लॅक शूज अन् सिल्वर ज्वेलरी असा लूक केला होता.

Elle Awards 2022: मुंबईमध्ये काल (16 नोव्हेंबर) ELLE ब्यूटी अवार्ड्स 2022 चं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूड तसेच छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटींनी खास लूक केला होता. वेब सीरिज क्विन मिथिला पालकरनं (Mithila Palkar) देखील या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी मिथिलानं ब्लॅक ड्रेस, ब्लॅक शूज अन् सिल्वर ज्वेलरी असा लूक केला होता. तिच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. 

मिथालानं ELLE ब्यूटी अवार्ड्स 2022 साठी केलेल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पुरस्कारच्या रेड कार्पेटवरील  एका व्हायरल व्हिडीओमध्ये मिथिला ही फोटोसाठी पोज करताना दिसत होती. या व्हिडीओला कमेंट करुन सध्या नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 

अनेकांनी मिथिलाच्या ड्रेसला ट्रोल केलं आहे. 'असं वाटतंय डबा लावून ड्रेस तयार करण्यात आला आहे' अशी कमेंट करुन एका नेटकऱ्यानं मिथिलाला ट्रोल केलं. तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'दीदी प्लिज उर्फीपासून दूर राहा.' 

पाहा व्हायरल व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

'कप सॉन्ग' मुळे मिथिला पालकरला विशेष लोकप्रियता मिळाली. मिथिलानं  ‘लिटिल थिंग्स’ या वेब सीरिजमध्ये काम केलं. तसेच  'कारवां' या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मिथिला ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

वाचा सविस्तर बातमी: 

Little Things Prequel : ध्रुव आणि काव्या पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'लिटील थिंग्स'चा येणार प्रिक्वल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणीUddhav Thackeray Speech : मुंब्रात शिवरायांचं मंदिर, भर सभेत उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उत्तरJob Majha : बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी : 6 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
Embed widget