एक्स्प्लोर

IMDA Rated Films : 2021 वर्षात 'हे' सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ठरले फ्लॉप

बॉलीवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट बनवले जातात. त्यापैकी काही प्रेक्षकांना खूप आवडतात तर काही नावडतात.

IMDA Rated Films : बॉलिवूड सिनेमे जगभरातील प्रेक्षकांना आवडतात. प्रत्येक चित्रपटाचा बॉलीवूडच्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत समावेश होत नाही किंवा तो प्रेक्षकांनी ठरवलेल्या मानकांवरही बसत नाही. या वर्षीदेखील अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते. पण त्यापैकी काही सिनेमे मात्र फ्लॉप ठरले.

Roohi - Netflix : 'रूही' सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत होते. पण या सिनेमा चांगली कमाई करू शकला नाही. रूही सिनेमा एका मुलीभोवती फिरतो. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट नसला तरी हास्य आणि भयपटाचा समतोल राखतो.

SAINA – AMAZON PRIME VIDEO : या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. परिणीतीने तिची भूमिका चांगली वठवली आहे. पण सिनेमाच्या कथानकामुळे सिनेमाला यश मिळालेले नाही. 

RADHE – ZEE5 : या वर्षातील बिग बजेट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे सलमान खानचा 'राधे: द मोस्ट वॉन्टेड भाई'. पण हा सिनेमा मोठा फ्लॉप ठरला. राधे सिनेमात मुंबई पोलिसांच्या आयुष्यावर भाष्य केले आहे. सलमान खानचा स्वॅग किंवा प्रभुदेवाचे दिग्दर्शन असले तरी सिनेमा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात अयस्वी झाला आहे.  

HUNGAMA 2 – DISNEY+ HOTSTAR : परेश रावल, शिल्पा शेट्टी कुंद्रा, राजपाल यादव, आशुतोष राणा, मीझान जाफरी, प्रणिता सुभाष यांसारखे दिग्गज कलाकार असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवू शकला नाही.

SARDAR KA GRANDSON – NETFLIX : काशवी नायरच्या 'सरदार का ग्रेंडसन'मध्ये अर्जुन कपूर, नीना गुप्ता आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमात अदिती राव हैदरी, जॉन अब्राहम, सोनी राजदान, कंवलजीत सिंग, कुमुद मिश्रा आणि दिव्या सेठ सहाय्यक भूमिकेत आहेत. हा सिनेमा विनोदी सिनेमा आहे. 

संबंधित बातम्या

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, करीनानंतर संजय कपूर आणि सोहेल खानच्या पत्नीला कोरोनाची लागण

Kangana Ranaut : कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा, गीतकार जावेद अख्तर यांची अंधेरी दंडाधिकारी कोर्टाकडे मागणी

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : विश्वसुंदरीचा किताब जिंकणारी हरनाज संधू आणि अभिनेत्री उपासना सिंहमध्ये खास नातं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget