एक्स्प्लोर

IB 71 OTT Release: विद्युत जामवाल आणि अनुपम खेर यांचा IB 71 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार चित्रपट

IB 71 हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

IB 71 OTT Release: बॉलिलूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल  (Vidyut Jammwal) , अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि विशाल जेठवा (Vishal Jethwa) यांचा  IB 71 हा चित्रपट 12 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. IB 71 हा चित्रपट  कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

IB 71 चित्रपट Disney+ Hotstar वर होणार रिलीज

IB 71 हा चित्रपट Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 7 जुलै रोजी हा चित्रपट Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊ पाहिला नाही. ते प्रेक्षक आता हा चित्रपट 7 रोजी घरबसल्या पाहू शकणार आहेत. 

 Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया अकाऊंटवर  IB 71 या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती देण्यात आली आहे.  Disney+ Hotstar च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर IB 71  या चित्रपटाचं पोस्टर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं, ' भारताच्या महान गुप्तहेर मोहिमेचीकथा! IB71 हा चित्रपट 7 जुलैपासून स्ट्रीम होत आहे. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

IB 71 मधील कलाकार

IB 71 या चित्रपटाचं दिग्दर्शन संकल्प रेड्डी यांनी केले आहे. फैजान खान, अश्वथ भट, दलीप ताहिल, डॅनी सुरा आणि सुव्रत जोशी या कलाकरांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती विद्युत जामवालनं केली आहे. विद्युत जामवालच्या हीरो फिम्ल्स या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिला चित्रपट आहे.  

विद्युतचे चित्रपट

विद्युतनं 2011 मध्ये तिने 'शक्ती' या तेलुगु चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 2012 मध्ये, तो बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत 'फोर्स' चित्रपटात दिसला. ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युतला साऊथच्या चित्रपटांमधील अभिनयानं विशेष लोकप्रियता मिळाली.  आता त्याचा IB 71 हा चित्रपट ओटीटी रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

IB71 Movie Review: विद्युत जामवाल आणि अनुपम खेर यांचा IB71 कसा आहे? वाचा रिव्ह्यू

 

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Awarapan 3: 'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
'आशा आहे की 'आवारापन'चा तिसरा पार्ट...'; इम्रान हाश्मीचा प्रेक्षकांना सरप्राइज, सिनेमाचा तिसरा पार्ट येणार?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget