एक्स्प्लोर

'I For India' वर्च्युअल कॉन्सर्टमधून बॉलिवूडकरांचं मदतीचं आवाहन; शाहरूख, आमिरसह अनेकांचा सहभाग

एका वर्च्युअल कॉन्सर्टमार्फत बॉलिवूडकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी आमिर, शाहरूख खानसह इतरही सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यामुळे अनेक लोक घरात अडकून आहेत. अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. या संकटकाळात अनेक बॉलिवूडकर गरजूंच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तसेच अनेकांनी पीएम केअर फंड्ससाठीही मदत केली आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी गिव्ह इंडियाच्या वतीने एका वर्च्युअल कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याच्या मदतीने कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मदत गोळा करण्यात आली. या वर्च्युअल कॉन्सर्टमध्ये एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यामध्ये आमिर खान, शाहरूख खान, आलिया भट आणि करिना कपूरही सहभागी झाली होती.

जवळपास 4 तास चाललेल्या वर्च्युअल कॉन्सर्टमध्ये खिलाडी अक्षय कुमार कविता ऐकवताना दिसला तर आमिर खान आपली पत्नी किरण रावसोबत गाणं गाताना दिसून आला. आमिर खानने बॉलिवूडमधील दोन सुपरहिट गाणी गायली. त्यामध्ये 'चल लेके मुझे तू नीले गगन के तले' आणि 'जीना इसी का नाम है' या गाण्यांचा समावेश होता.

तर अभिनेता शाहरूख खानही गाण गाताना दिसला. दरम्यान, या लाइव्ह इव्हेंटमध्ये शाहरूखचा मुलगा अबरामही सहभागी झाला होता. शाहरूखचा त्याच्या मुलासोबतचा हा खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

याव्यतिरिक्त सैफ अली खान आणि करिना कपूर खानही या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी पैसे डोनेट करण्यासाठी चाहत्यांना एक भावनिक आवाहनही केलं. तर अभिषक बच्चनने देखील यादरम्यान सांगितले की, ज्या व्यक्ती सध्या आपल्या कुटुंबियांसोबत घरात आहेत. त्या खरचं नशबीवान आहेत. परंतु, देशात सर्वच त्यांच्याप्रमाणे नशीबवान नाहीत, त्यामुळे लोकांनी गजूंच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या : 

Lockdown | गरजूंच्या मदतीसाठी पुन्हा सरसावला सलमान खान, उलिया वंतूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचाही सहभाग बाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट Coronavirus | वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विद्या बालनने गोळा केले 2500 PPE किट्स अन् लाखो रूपयांचा मदतनिधी coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget