एक्स्प्लोर

Hi Nanna OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार मृणाल आणि नानीचा 'हाय नन्ना'; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Hi Nanna OTT Release: 'हाय नन्ना' (Hi Nanna) हा चित्रपट कोणत्या आणि कधी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

Hi Nanna OTT Release: दाक्षिणात्य अभिनेता नानी (Nani) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) यांचा 'हाय नन्ना' (Hi Nanna) हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली. या चित्रपटात मृणाल आणि नानी यांनी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हाय नन्ना हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोणत्या आणि कधी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...

कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'हाय नन्ना' ? (Hi Nanna OTT Release)

नानी आणि मृणाल यांचा हाय नन्ना हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 4 जानेवारीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या अकाउंटवरून पोस्ट शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं,"हाय नन्ना 4 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये स्ट्रीम होणार आहे."

हाय नन्ना चित्रपटाचे कथानक

हाय नन्ना हा एक रोमँटिक आणि कौटुंबिक कथानकावर आधारित असणारा चित्रपट आहे. या चित्रपटात मुलगी आणि वडील यांचे नाते दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात अभिनेता नानीनं एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूरनं नानीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

हाय नन्ना चित्रपटाची स्टार कास्ट

हाय नन्ना या चित्रपटात नानी आणि मृणाल यांच्यासह बालकलाकार कियारा खन्ना, प्रियदर्शी पुलीकोंडा, अंगद बेदी आणि विराज अश्विन यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शौर्यव यांनी 'हाय नन्ना' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं आहे.

संंबंधित बातम्या:

OTT Releases This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget