एक्स्प्लोर

Happy Birthday Sonakshi Sinha: बॉलिवूड पदार्पणापूर्वी ‘हे’ काम करायची सोनाक्षी सिन्हा, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी...

Sonakshi Sinha Birthday : सलमान-सोनाक्षीचा 'दबंग' हा चित्रपट 2010मध्ये रिलीज झाला होता. सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती.

Sonakshi Sinha Birthday : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आज (2 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 2 जून 1987 रोजी बिहारमध्ये झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची ती मुलगी आहे. सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती.

सलमान-सोनाक्षीचा 'दबंग' हा चित्रपट 2010मध्ये रिलीज झाला होता. सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते. परंतु, जेव्हा सलमान खानने तिला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सलमानने पाहताच क्षणी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.

पाहताच क्षणी सलमानने ऑफर केला ‘दबंग’

सोनाक्षी सिन्हाला 'दबंग'मध्ये एका खेड्यातील मुलीच्या भूमिकेत येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती, ज्यामध्ये सलमान खानने तिला खूप साथ दिली. सलमानने तिला 'दबंग' कसा ऑफर केला, हे सोनाक्षीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. ‘दबंग’ चित्रपट ऑफर झाला, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे वजन वाढलेले होते. ते कमी केल्यास चित्रपटात काम देईन असे सलमान खानने तिला सांगितले होते.

'दबंग'साठी कमी केले वजन

त्यानंतर सलमान खानच्या सल्ल्यानुसार सोनाक्षी सिन्हाने तिच्या शरीरावर काम सुरू केले आणि ते पाहून सलमानने त्याच्या आगामी चित्रपटासाठी तिची निवड केली. तिने 'दबंग' चित्रपटासाठी तब्बल 30 किलो वजन कमी केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटानंतर सोनाक्षीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि तिने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

सोनाक्षी सिन्हाने 'राऊडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'लुटेरे', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बॉस', 'तेवर' यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये अभिनय करून पडद्यावर अमिट छाप सोडली आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...
Embed widget