एक्स्प्लोर

मला हरवण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती : राम नाईक

लखनौ : उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी बॉलिवूड अभिनेता गोविंदावर खळबळजनक आरोप केला आहे. "गोविंदाने 2004च्या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून मला पराभूत करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि बिल्डर हितेन ठाकूरची मदत घेतली होती," असा दावा राम नाईक यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी 'चरैवति चरैवति' या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. मराठीत असलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत 25 एप्रिल रोजी झालं होतं. राम नाईक यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, "तीन वेळा खासदार राहिल्यानंतर आणि मुंबईसाठी बरंच काही केल्यानंतरही मी केवळ 11 हजार मतांनी पराभूत झालो. हा पराभव मी अजूनही पचवू शकलेलो नाही. गोविंदाची दाऊद आणि ठाकूरसोबत मैत्री होती. मतदारांमध्ये दहशत परववण्यासाठी गोविंदाने या दोघांची मदत घेतली होती. 1999 पासून 2004 पर्यंत केंद्रीय मंत्रिपदाची धुरा सांभाळलेले राम नाई म्हणाले की, "गोविंदाचे दाऊद आणि ठाकूर यांच्याशी संबंध होते हे सांगताना मी अजिबात चुकीचं वाटत नाही. त्यांनी त्यांच्या ताकदीचा वापर निवडणुकीत माझ्याविरोधात केला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला." मला जनतेने निवडलं : गोविंदा दुसरीकडे, गोविंदाने नाईकांचे हे सर्व आरोप फेटाळले. गोविंदा म्हणाला की, "मला जनतेने विजयी केलं होतं. त्यावेळी मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नव्हती. अशाप्रकारचे आरोप करुन त्या मतदारासंघातील लोक अंडरवर्ल्डला सामील होते, असं राम नाईकांना म्हणायचं आहे. पण त्यांनी हे बोलून कोणाचाही अपमान करु नये." "आता मी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असताना, नाईक यांना आवाहन करतो की, त्यांनी माझं नाव खराब करु नये. तसंच माझ्या कामात अडथळा आणू नये," असंही गोविंदा म्हणाला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Foreignchi Patlin: नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
नऊवारी सोडली अन् अभिनेत्री गावभर फिरू लागली; 'फॉरेनच्या पाटलीण'चं वागणं पाहून सगळेच चक्रावले
Mitali Sharma: ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची वेळ, बिकट अवस्था पाहून चाहत्यांनाही प्रश्न
Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल
बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Embed widget