एक्स्प्लोर

Gadar: 22 वर्षानंतर 'गदर' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सनी देओल पोस्ट शेअर करत म्हणाला, 'तेच प्रेम, तीच कथा, पण यावेळी...'

'गदर' (Gadar) हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. याबाबत सनी देओलनं (Sunny Deol) सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

Gadar :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' (Gadar) हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक 'हँड पंम्प' सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. आता हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. याबाबत सनी देओलनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

सनी देओलची पोस्ट

सनी देओलनं गदर चित्रपट पुन्हा रिलीज होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'तेच प्रेम, तीच कथा, पण यावेळी वेगळा भावना वेगळी असेल.गदर पुन्हा रिलीज होत आहे. 9 जूपासून लिमिटेड दिवसांसाठी गदर चित्रपट रिलीज केला जात आहे. तुम्हाला हा चित्रपट 4K आणि Dolby Atmos sound मध्ये पाहता येईल.'

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सनीनं शेअर केला ट्रेलर

सनीनं गदर या चित्रपटाचा ट्रेलर देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, '22 वर्षांनंतर तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकहाणी पुन्हा एकदा तुमच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी आली आहे.' 

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

गदर-2 येणार प्रेक्षकांच्या भेटीस

2001 मध्ये रिलीज झालेल्या गदर या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी सनी देओलनं गदर-2 चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टरला त्यानं कॅप्शन दिलं,  'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा! आम्ही तुमच्यासाठी दोन दशकांनंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सिक्वेल घेऊन येत आहोत. 11 ऑगस्ट 2023 रोजी गदर-2 रिलीज होणार   आहे.'

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

गदर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Gadar 2: 'हिंदुस्तान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा!'; तारा सिंह पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा गदर-2 चं पोस्टर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊतChandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही,  मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाहीMahavikas Aghadi Garuntee : मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे असतील? राहुल गांधी घोषणा करणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: 'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
'माझा पराभव करण्यासाठी व्यूहरचना', धनंजय मुंडेंचा रोख नेमका कोणाकडं? पंकजा मुंडेंचं नाव घेत नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
कोल्हापूर उत्तरमुळे जिल्ह्यातील दहाही जागा महाविकास आघाडीच्या हातातून गेल्या; धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Eknath Shinde: वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत...; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
वीजबिलात 30 टक्के कपातपासून शेतकऱ्यांना 15 हजार रुपयांपर्यंत; एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Health: अजबच! रोज 6 सेकंद 'चुंबन' घेतल्यानं आरोग्यात होतात 'हे' बदल? 30 हजार लोकांवर अभ्यास, काय आहे 'ही' थेरपी?
Baba Siddique Case: मोठी बातमी: लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन
लॉरेन्स बिश्नोई आता बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील साक्षीदारांच्या मागे लागला, धमकीचा फोन, 5 कोटींची मागणी
Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
लाल संविधान दाखवून तुम्ही कोणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
श्रेयसनं तळपदेनं सांगितलं हार्टअटॅकनंतर अक्षयसोबत फॉलो केलेलं रुटीन, म्हणाला, 'अक्षय कुमारचा आयुष्यभर ऋणी'
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
Embed widget