एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

विल स्मिथच्या शिरपेचात ऑस्करचा तुरा; पुरस्कार स्विकारताना अश्रू अनावर

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला 'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान आला आहे. पुरस्कार स्विकारताना विल स्मिथला अश्रू अनावर झाले. पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांनी विल स्मिथला स्टॅडिंग ओवेशन दिले.

रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ‘RRR’चा दबदबा

एसएस राजामौलींचा ‘RRR’ हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे आणि त्यामुळेच या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 223 कोटींची कमाई केली होती. चित्रपट केवळ भारतातच नाही, तर परदेशातही कमाईच्या बाबतीत पुढे आहे. हिंदी व्हर्जनच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर चित्रपटाने 20.07 कोटींची कमाई केली होती.

Oscar 2022 : 'कोडा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची जगभरातील सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत असतात. कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर जेसिका ब्रेस्टनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पण 'ऑस्कर 2022' मध्ये 'कोडा' सिनेमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'कोडा' सिनेमाला ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे या सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशनदेखील मिळाले आहे. 

Oscars 2022 : ऑस्कर विजेत्या 'ड्युन' चित्रपटाच्या व्हीएफएक्सची धुरा सांभाळणारे भारतीय वंशाचे नमित मल्होत्रा

व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि अॅनिमेशन स्टुडिओ ‘DNEG’ यांना 94व्या ऑस्कर पुरस्कार (Oscars 2022) सोहळ्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स' श्रेणीतील दोन हॉलिवूड चित्रपटांसाठी नामांकन मिळाले होते. यापैकी एक चित्रपट 'ड्युन'ला आज इतर श्रेणींसह 'बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स' श्रेणीतही ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटासह 94व्या ऑस्करमध्ये DNEG ला 'सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स' श्रेणीत 'नो टाइम टू डाय' या चित्रपटासाठी देखील नामांकन मिळाले होते.

‘शेर शिवराज’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली, असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय 22 एप्रिलला रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. नुकतेच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

संबंधित बातम्या

Deepika Padukone : मानसिक आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दीपिका पदुकोणला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Oscars 2022 : ऑस्करच्या शर्यतीतून भारताची 'रायटिंग विथ फायर' बाहेर, भारतीय सिनेप्रेक्षक निराश

Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Vidhan Sabha Election Exit Poll : केजरीवालांच्या आपची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यताCity 60 News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 05 Feb 2025 : ABP MajhaDelhi Vidhan Sabha Election Exit Poll : बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाजSuresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
Embed widget