एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'KGF 2' सिनेमाचा ट्रेलर आऊट

साऊथ सुपरस्टार यशच्या (Yash) बहुप्रतिक्षित 'KGF 2'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'बाहुबली' सारखीच 'KGF 2' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. 'KGF 2' हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे.

लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर पुरस्कार सोहळा!

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 'ऑस्कर पुरस्कार' सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आज (रविवारी) रात्री आठ वाजल्यापासून लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया

'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावरून सध्या देशांत दोन गट निर्माण झालेत. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही अप्रत्यक्षपणे मत व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी म्हटलं आहे की, 'एरव्ही गल्लीत भांडणं होतात, यात नेते तर अग्रस्थानी असतात. धर्माचा मुद्दा अग्रस्थानी असतो. पण पाकिस्तान, चीन, कोरोना अशा संकटसमयी मात्र सगळेच एकत्र येतात. परंतु असं न करता आपण सर्वांनी नेहमीच एकत्र रहायला हवं, असं झालं तर आपल्यावर कोणतंच संकट येणार नाही.'

‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक

बॉलिवूडच्या किंग खानच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी 'पठाण' चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला होता. मात्र, त्यात फक्त अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) दिसले होते. त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लूक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. पण, त्यांना बॅकग्राउंडमध्ये फक्त त्याचा आवाज ऐकू आला. आता शाहरुखनेच त्याच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. नुकताच शाहरुख खानने त्याच्या 'पठाण'चा लूक रिव्हील केला आहे, ज्यामध्ये तो त्याचे अॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे.

भाईजानने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. सलमान अनेकदा त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर जात असतो. तिथले फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच सलमानने पाण्यात डुबकी घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. सलमानच्या पाण्यात डुबकी घेतानाच्या फोटोवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहते मजेशीर कमेंट्स करत आहेत.

संबंधित बातम्या

KGF 2 Trailer Launch : सुपरस्टार यशच्या 'KGF 2' सिनेमाचा ट्रेलर आऊट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Tiger 3 : शाहरुख खान आणि सलमान खान जूनमध्ये करणार 'टायगर 3'च्या शूटिंगला सुरुवात

Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget