एक्स्प्लोर

Fighter Poster Out: 'फायटर' मधील दीपिकाचा लूक जबरदस्त आऊट! चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

Fighter Poster Out: दीपिका ही चाहत्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला खास गिफ्ट देणार आहे. तिचा फायटर हा चित्रपट जानेवरी महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटामधील दीपिकाचा लूक रिलीज करण्यात आला आहे.

Fighter Poster Out:  अभिनेत्री दीपिका पादुकोणसाठी (Deepika Padukone) 2023 हे वर्ष खास ठरले कारण तिचे पठाण (Pathaan) आणि जवान (Jawan) हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. आता दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दीपिका ही तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला खास गिफ्ट देणार आहे. तिचा फायटर (Fighter) हा चित्रपट जानेवरी महिन्यात रिलीज होत आहे. या चित्रपटामधील दीपिकाचा जबरदस्त लूक रिलीज करण्यात आला आहे. फायटर या चित्रपटात दीपिका कोणती भूमिका साकारणार आहे? याबाबत जाणून घेऊयात... 

दीपिका साकारणार 'ही' भूमिका (Deepika Padukone Look In Fighter)

दीपिकानं तिच्या फायटर या चित्रपटातील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड,कॉल साइन: मिनी,डेजिग्नेशन: स्क्वाड्रन पायलट,युनिट: एअर ड्रॅगन" दीपिकाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. नेटकऱ्यांनी दीपिकानं शेअर केलेल्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

याआधी 'फायटर' या  चित्रपटातील हृतिक रोशनचा  लूक रिलीज करण्यात आला. त्याच्या या लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे. हृतिक रोशननं सोशल मीडियावर त्याच्या फायटर या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'फायटर' या  चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया ही भूमिका साकारणार आहे. 

कधी रिलीज होणार फायटर?  (Fighter Release Date)

फायटर या चित्रपटात दीपिका आणि हृतिक यांची जोडी बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत. कारण फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून दीपिका आणि हृतिक हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.  'फाइटर' हा चित्रपट पुढच्या वर्षी  25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  वॉर, बँग बँग या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेते अनिल कपूर देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 

 Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे निर्मित आणि प्रस्तुत करण्यात आलेल्या फायटर हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या:

Fighter First Look OUT: 'फायटर' मधील हृतिक रोशनचा लूक आऊट! चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

 

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget