एक्स्प्लोर

Fighter New Poster: 'फायटर'मधील अक्षय ओबेरॉयचा जबरदस्त लूक आऊट; चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

Fighter New Poster: अक्षयनं (Akshay Oberoi) फायटर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.

Fighter New Poster: 'फायटर' (Fighter) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होता आहे.  हृतिक रोशन (Hrithik Roshan)  आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या टीझरमधील हृतिक, अनिल कपूर आणि दीपिका यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता या चित्रपटाचं एक पोस्ट रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर अभिनेता अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. अक्षयनं फायटर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.

अक्षय ओबेरॉय साकारणार 'ही' भूमिका (Akshay Oberoi In Fighter)

फायटर या चित्रपटात अक्षय ओबेरॉय हा स्क्वाड्रन लीडर बशीर खान ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन अक्षयनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्क्वाड्रन लीडर बशीर खान,कॉल साइन: बॅश,Designation: वेपन सिस्टम ऑपरेटर ,युनिट: एअर ड्रॅगन्स"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Oberoi (@akshay0beroi)

'फायटर' चित्रपटाची स्टार कास्ट (Fighter Star Cast) 

'फायटर' या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण,करण सिंह ग्रोवर आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात हृतिक हा  स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण ही स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​​मिनी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर हे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन राकेश जयसिंह उर्फ ​​रॉकी या दमदार भूमिकेत दिसणार आहे. तर करण सिंह ग्रोवर हा या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर सरताज गिल  ही भूमिका साकारणार आहे.

कधी रिलीज होणार फायटर? (Fighter Release Date)

फायटर हा चित्रपट  25 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं  दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. सिद्धर्थच्या 'वॉर', 'बँग बँग' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या फायटर या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळणार का?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. फायटर या चित्रपटात हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

संबंधित बातम्या:

Fighter Teaser Out: 'फायटर' चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज; हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget